"मरीनर ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
मरीनर ४ हे अंतराळायान आहे. हे ग्रहमालेचा अभ्यास करणाऱ्या मालिकेतील यान होत. ही याने ग्रहांची छायाचित्रे घेउन [[पृथ्वी]] वर पाठवत असे.
==कार्य==
इ.स.१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे [[अंतराळायानअंतराळयान]] [[मंगळ ग्रह|मंगळाजवळून]] गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर [[पाणी]] असावे असा समज होता. तो समज या यानाने खोटा ठरवला.
==स्वरूप व बांधणी==
या यानाचा सांगाडा [[मॅग्नेशियम]] चा वापर करून बांधला गेला होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/मरीनर_४" पासून हुडकले