"मेलबर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: योग्य वर्ग नाव using AWB
No edit summary
ओळ २२:
| longd =144 |longm =58 |longs =1 | longEW = E
}}
'''मेलबर्न''' हे [[ऑस्ट्रेलिया]] देशाच्या [[व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया|व्हिक्टोरिया]] ह्या राज्याची राजधानी व [[ऑस्ट्रेलिया]]तील प्रमुख शहर आहे. [[इ‌.स. २००६]] च्या जनगणने नुसार येथील लोकसंख्या ३७ लाख ४० हजार आहे. येथे राहणार्‍या लोकांना मेलबर्नीयन असेही संबोधले जाते. हे शहर ऑस्ट्रेलियाचे सांस्कृतीकसांस्कृतिक राजधानीचे शहरही मानले जाते. येथे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मुळआहे. पहिली ऑस्ट्रेलियन संसद या शहरात होती. ती नंतर [[कॅनबेरा]] या नवीन [[राजधानी]] च्या ठिकाणी हलवण्यात आली. मात्र संसदेची कोरीव काम व सुंदर दिवे असलेली प्रेक्षणीय इमारत येथे अजूनही आहे.
ती नंतर [[कॅनबेरा]] या नवीन [[राजधानी]] च्या ठिकाणी हलवण्यात आली. मात्र संसदेची कोरिव काम व सुंदर दिवे असलेली प्रेक्षणीय इमारत येथे अजूनही आहे.
या शहराच्या मुख्य भागातून [[यारा नदी]] नावाची नदी वाहते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मेलबर्न" पासून हुडकले