"फिजीयन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट भाषा |नाव = फिजीयन |स्थानिक नाव = Na vosa vaka-Viti |भाषिक_देश = फिज...
(काही फरक नाही)

११:३०, २० सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

फिजीयन ही ओशनियामधील फिजी देशाच्या तीन अधिकृत भाषांपैकी एक आहे (इतर दोन: इंग्लिशहिंदुस्तानी). फिजीमधील बहुसंख्य लोक ही भाषा वापरतात.

फिजीयन
Na vosa vaka-Viti
स्थानिक वापर फिजी
लोकसंख्या ४.५ लाख
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर फिजी ध्वज फिजी
भाषा संकेत
ISO ६३९-१ fi
ISO ६३९-२ fij
ISO ६३९-३ fij

हे पण पाहा