"ऑगस्ट १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 146 langlinks, now provided by Wikidata on d:Q2776
No edit summary
ओळ ३:
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|ऑगस्ट|१३|२२४|२२५}}
 
[[इ.स. १७९२ |१७९२]] - फ्रान्सच्या राजघराण्यातील व्यक्तींना क्रांतीकारकांनी पकडून तुरुंगात टाकले.
[[इ.स. १७९५ |१७९५]] - पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे निधन.
[[इ.स. १८१४ |१८१४]] - वर्णपटांचे निरिक्षण करून सौर वातावरणात हैड्रोजन असतो, हे सिध्द करणाऱ्या अॅंडर्स अँगस्ट्रॉंम एकक म्हणतात.
[[इ.स. १८७२ |१८७२]] - क्लोरीफिलच्या कार्याचे स्पष्टीकरण करून १९१५ चे नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या रिर्चड क्लिस्टॅटर यांचा जन्म.
[[इ.स. १८८० |१८८०]] - पहिल्या दूरचित्रवाणी प्रक्षेपणाचा मान ंिमळवणारे जॉन लोगी बेर्अड यांचा जन्म.
[[इ.स. १८९० |१८९०]] - त्र्यंबक बापूजी ठोंबरे 'बालकवी' यांचा जन्म.
[[इ.स. १८९८ |१८९८]] - आचार्य प्रल्हाद्र केशव अत्रे यांचा जन्म.
[[इ.स. १८९९ |१८९९]] - सस्पेन्सचा बादशाहा अल्फ्रेड हिचकॉकचा जन्म.
[[इ.स. १९०६ |१९०६]] - साहित्यिक विश्राम बेडेकर यांचा जन्म.
[[इ.स. १९१० |१९१०]] - क्रिमियन युद्धात सैनिकांनी देवदूत मानलेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेलचे निधन.
[[इ.स. १९२३ |१९२३]] - श्रीमद्भागवताचे गाढे अभ्यासक, प्रवचनकार पं.काशिनाथशास्त्री जोशी यांचा जन्म.
[[इ.स. १९२७ |१९२७]] - अमेरिकेच्या नाकावर टिच्चून क्युबात साम्यवादी राज्यव्यवस्था आणलेल्या फीडेल कॅस्ट्रोचा जन्म.
[[इ.स. १९४० |१९४०]] - जर्मनांनी या दिवसाला 'गरुडदिन' असे नाव दिले होते. कारण या दिवशी ब्रिटनच्या हवाईदलात एकही विमान शिल्लक असणार नाही, असे गोलरिंगने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही. बरीच जर्मन विमाने पाडण्यात ब्रिटिश हवाई दलाला यश आले.
[[इ.स. १९४२ |१९४२]] - न्युर्यॉकमध्ये बांबी या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन. वॉल्ट डिस्नेच्या या अजरामर निर्मितीचा पहिला खेळ रेडियो सिटी म्युझिक हॉलमध्ये झाला.
[[इ.स. १९४३ |१९४३]] - रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुंखांची नियुक्ती.
[[इ.स. १९४५ |१९४५]] - जपान शरण येत नाही, असे दिसताच अमेरिकी विमानांनी टोकियोवर प्रचारपत्रकांचा वर्षाव केला.
[[इ.स. १९४६ |१९४६]] - एच. जी. वेल्स या साहित्यिकाचे निधन.
[[इ.स. १९६१ |१९६१]] - ईस्ट जर्मनीने सीमा बंद केल्या . बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरु.
[[इ.स. १९८० |१९८०]] - लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन. 'प्रथमपुरुषी एकवचनी' हे त्यांचे आत्मचरित्र. 'रक्त आणि अश्रू' हा लेखसंग्रह, 'विषकन्या', 'स्वामीनी', 'महाराणी पह्यिमी' ही त्यांची नाटके गाजली.
[[इ.स. १९८८ |१९८८]] - ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचे निधन. पुण्याच्या चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेचे ते पहिले प्राचार्य होते.
[[इ.स. १९९१ |१९९१]] - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
[[इ.स. २००० |२०००]] - पाकिस्तानातील पॉप गायिका नाझिया हसन यांचे निधन.
[[इ.स. २००२ |२००२]] - के. के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला.
[[इ.स. २००३ |२००३]] - ज्येष्ठ कलादिग्दर्शक केशव दत्तात्रय तथा दादा महाजनी यांचे निधन . मराठी चित्रपटांच्या सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठी त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
[[इ.स. २००४ |२००४]] - नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले.
२००४ - जगातील एक सर्वात पुरातन संस्कृती असलेल्या ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑल्ंिापिकला जल्लोषात प्रारंभ झाला. ग्रीक संस्कृती, देव -देवता याबरोबरच ऑल्ंिापिकची जन्मगाथा यांच्या जोडीला पॉपचाही समावेश असलेल्या संगीत व नृत्य कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांबरोबरच जगभरातील सुमारे तीनशे दूरचीत्रवाणी वाहिन्यांवर अंदाजे चार अब्ज क्रीडाप्रेमींना या सोहळयाने मोहित केले.
 
==मृत्यू==
१७९२ फ्रान्सच्या राजघराण्यातील व्यक्तींना क्रांतीकारकांनी पकडून तुरुंगात टाकले.
१७९५ पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे निधन.
१८१४ वर्णपटांचे निरिक्षण करून सौर वातावरणात हैड्रोजन असतो, हे सिध्द करणाऱ्या अॅंडर्स अँगस्ट्रॉंम एकक म्हणतात.
१८७२ क्लोरीफिलच्या कार्याचे स्पष्टीकरण करून १९१५ चे नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या रिर्चड क्लिस्टॅटर यांचा जन्म.
१८८० पहिल्या दूरचित्रवाणी प्रक्षेपणाचा मान ंिमळवणारे जॉन लोगी बेर्अड यांचा जन्म.
१८९० त्र्यंबक बापूजी ठोंबरे 'बालकवी' यांचा जन्म.
 
१८९८ आचार्य [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांचा जन्म.
 
१८९९ सस्पेन्सचा बादशाहा अल्फ्रेड हिचकॉकचा जन्म.
 
१९०६ साहित्यिक विश्राम बेडेकर यांचा जन्म.
 
१९१० क्रिमियन युद्धात सैनिकांनी देवदूत मानलेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेलचे निधन.
 
१९२३ श्रीमद्भागवताचे गाढे अभ्यासक, प्रवचनकार पं.काशिनाथशास्त्री जोशी यांचा जन्म.
 
१९२७ अमेरिकेच्या नाकावर टिच्चून क्युबात साम्यवादी राज्यव्यवस्था आणलेल्या फीडेल कॅस्ट्रोचा जन्म.
 
१९४० जर्मनांनी या दिवसाला 'गरुडदिन' असे नाव दिले होते. कारण या दिवशी ब्रिटनच्या हवाईदलात एकही विमान शिल्लक असणार नाही, असे गोलरिंगने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही. बरीच जर्मन विमाने पाडण्यात ब्रिटिश हवाई दलाला यश आले.
 
१९४२ न्युर्यॉकमध्ये बांबी या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन. वॉल्ट डिस्नेच्या या अजरामर निर्मितीचा पहिला खेळ रेडियो सिटी म्युझिक हॉलमध्ये झाला.
 
१९४३ रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुंखांची नियुक्ती.
 
१९४५ जपान शरण येत नाही, असे दिसताच अमेरिकी विमानांनी टोकियोवर प्रचारपत्रकांचा वर्षाव केला.
 
१९४६ एच. जी. वेल्स या साहित्यिकाचे निधन.
 
१९६१ ईस्ट जर्मनीने सीमा बंद केल्या . बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरु.
 
१९८० लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन. 'प्रथमपुरुषी एकवचनी' हे त्यांचे आत्मचरित्र. 'रक्त आणि अश्रू' हा लेखसंग्रह, 'विषकन्या', 'स्वामीनी', 'महाराणी पह्यिमी' ही
त्यांची नाटके गाजली.
 
१९८८ ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचे निधन. पुण्याच्या चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेचे ते पहिले प्राचार्य होते.
 
१९९१ ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
 
२००० पाकिस्तानातील पॉप गायिका नाझिया हसन यांचे निधन.
 
२००२ के. के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला.
 
२००३ ज्येष्ठ कलादिग्दर्शक केशव दत्तात्रय तथा दादा महाजनी यांचे निधन . मराठी चित्रपटांच्या सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठी त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
 
२००४ नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले.
 
२००४ जगातील एक सर्वात पुरातन संस्कृती असलेल्या ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑल्ंिापिकला जल्लोषात प्रारंभ झाला. ग्रीक
संस्कृती, देव -देवता याबरोबरच ऑल्ंिापिकची जन्मगाथा यांच्या जोडीला पॉपचाही समावेश असलेल्या संगीत व नृत्य कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांबरोबरच जगभरातील सुमारे तीनशे दूरचीत्रवाणी वाहिन्यांवर अंदाजे चार अब्ज क्रीडाप्रेमींना या सोहळयाने मोहित केले.
 
==मृत्यू==
==प्रतिवार्षिक पालन==
 
==बाह्य दुवे==
{{बीबीसी आज||august/13}}
 
 
 
[[ऑगस्ट ११]] - [[ऑगस्ट १२]] - ऑगस्ट १३ - [[ऑगस्ट १४]] - [[ऑगस्ट १५]] - [[ऑगस्ट महिना]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_१३" पासून हुडकले