Content deleted Content added
ओळ ७६६:
 
ता.क. दोन्ही एक्सप्रेशन एकानंतर एक चालवावी लागतात.
 
 
== रास्त अपेक्षा ==
अभिजितराव पहा,
 
अभय यांनी सांगकाम्या बाबत तोडगा दिला कि नाही. आपणास संतोष यांच्या मर्यादा माहित असाव्या असे मला अपेक्षित होते. संतोष हा तात्रिक पृष्ठभूमी नसलेला सदस्य आहे आणि मेटा , कॉमन्स आणि इंग्रजी विकिपीडिया येथून जावा स्क्रिप्स कॉपिकारून काम चालवतो असे एकंदरीत दिसते. त्याचे साठी हि खूप मोठी अभिमानाची बाब असणे साहजिक आहे. पण संपूर्ण विकिपीडिया बाबत कारभार पाहतांना सर्वांग विचार करणे अपेक्षित आहे.
 
मुद्दामून तुम्हाला त्रास देण्याचे कारण कि तुम्ही अमेरिकेत असतात असे अभयच्या पानावर मी वाचल्याचे आठवते अर्थात तुम्हीही तांत्रिक विषयाचे संबंधितच असाल असा माझा समाज होता. पण नजीकच्या काही अनुभवावरून तुम्ही वेगळ्या विषयाचे जाणकार असण्याचे जाणवते. आपणस विनंती आहे कि तात्रिक बाबीसाठी तात्रिक चावडीचा वापर करून चर्चा करावी, लोकांची मते जाणून घेवून मग निर्णय घ्यावे; म्हणजे लोक पण आपल्या प्रच्यालाकीय अधिकाराच्या बाबत शंका आणि कुरापती काढणार नाहीत. आपले आणि संतोष यांचे व्यक्तिगत संबंध आहेत तर त्याचा वापर विकिपीडियाच्या फायद्या साठी होवूद्या. जेथे गरज असेल तेथे त्यास समाज देण्यास मागे पुढे पाहू नका आणि हेच आपल्या कडून अपेक्षित आहे. ह्यानंतर विकी डेटा ह्याची कामे केवळ सांगकाम्या मार्फतच होतील ह्याची काळजी घ्या.
 
पुढील कार्या साठी शुभेच्छा ! - [[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]]) ०२:२५, ११ मार्च २०१३ (IST)