"डेन्व्हर पोस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:The Denver Post
No edit summary
ओळ १:
'''डेन्व्हर पोस्ट''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॉलोराडो]] राज्यातील [[डेन्व्हर]] शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. अमेरिकेतील सर्वाधिक खपाच्या ५० वृत्तपत्रांतील एक असलेल्या पोस्टच्या रोज २,५५,४५२ रविवारच्या आवृत्तीच्या ७ लाखांपेक्षा जास्त प्रती खपतात.<ref name=circ>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक=2006 Top 100 Daily Newspapers in the U.S. by Circulation |publisher=Burrelles''Luce''|दुवा=http://www.burrellesluce.com/top100/2006_Top_100List.pdf |format=PDF |accessdate=2007-03-06 |date=2006-03-31}}</ref> या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाला महिन्यातून ४६ लाख लोक भेट देतात.<ref>Denver Post Media Press Kit, http://mediakit.denverpost.com/audience.html</ref>
 
===पुलित्झर पुरस्कार===
आत्तापर्यंत डेन्व्हर पोस्टला आठ वेळा [[पुलित्झर पुरस्कार]] मिळालेला आहे.
 
* १९६४: संपादकीय व्यंगचित्रे - [[पॉल कॉन्राड]]
* १९६७: संपादकीय व्यंगचित्रे - [[पॅट ऑलिफांट]]
* १९८४: छायाचित्रण - [[अँथोनी सुआऊ]]
* १९८६: समाजसेवा हरवलेल्या मुलांवरील मालिकेबद्दल - पॅट ऑलिफांट
* २०००: घडत असलेल्या बातम्या - कोलंबाईन हाय स्कूल हत्याकांडाबद्दल
* २०१०: छायाचित्रण - [[क्रेग एफ. वॉकर]]<ref>http://www.pulitzer.org/citation/2010-Feature-Photography</ref>
* २०११: संपादकीय व्यंगचित्रे - [[माइक कीफ]]<ref>{{cite news|last=Cavna|first=Michael|title=THE PULITZERS: Denver’s Mike Keefe wins for Editorial Cartooning|url=http://www.washingtonpost.com/blogs/comic-riffs/post/the-pulitzers-denvers-mike-keefe-wins-for-editorial-cartooning/2011/04/18/AFPvUg0D_blog.html|newspaper=The Washington Post|date=April 18, 2011}}</ref>
* २०१२: छायाचित्रण - क्रेग एफ. वॉकर<ref>http://www.pulitzer.org/citation/2012-Feature-Photography</ref>
 
{{विस्तार}}