"हिरोहितो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३९:
[[चित्र:Hirohito 1983.jpg|150px]]
 
'''इचितोमिया हिरोहितो''' (१९०१ १९८९) [[जपान|जपानच्या]] पुनरूभारणीसाठीपुनरुत्थानासाठी अथक परिश्रम घेणारे सम्राट होते. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला, देश बेचिराख झाला तरीही प्राप्त परिस्थितीस सामोरे जाणारे सम्राट हिरोहितो हे आधुनिक जपानचे निर्माते होत.
 
हिरोहितो यांचे शिक्षण राजकुमारांच्या खास शाळेत झाले. राजकुमारासाठी आवश्यक सर्व शिक्षण त्यांनी घेतले, ते योद्धा बनले पण मनाने ते तत्वज्ञतत्त्वज्ञ होते, विचारवंत होते.
 
जपानी राजकुमारांची परंपरा मोडून हिरोहितो यांनी नागाकोवुनी या युवतीशी प्रेमविवाह केला. हिरोहितो यांनी सम्राट पद घेतले तेव्हा जपान अशांत होता, राजकीय खून, मारामाऱ्या यांना ऊत आलाआलेला होता. हिरोहितो यांना '''शोवा''' हे नाव धारण केले. याचा अर्थ ज्ञानपिपासू, शांतता असा होतो. शांतता प्रेमीशांतताप्रेमी लोकांनाही आपल्या सम्राटाच्या शांततेच्या मार्गावर विश्वास होता.
 
दुसऱ्या महायुद्धात जपानचा परभव झाला. सम्राट हिरोहितो यांनी २६ शतकांची परंपरा मोडून थेट सामान्य माणसाशी संवाद साधला, जनतेला उद्देशून सार्वजनिक भाषण केले. या भाषणात त्यांनी कुठेही पराभावाचापराभवाचा, शरणागतीचा उल्लेख केला नाही. जपानची लष्करी महासत्ता अशी ओळख पुसून लोकशाही पद्धतीने, सगळ्यांच्या सहभागाने देश पुढे नेण्यास मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे जपानचा विकास आरखडाही तयार करण्यात आला.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरोहितो" पासून हुडकले