"अरविंद केजरीवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
| चित्र =Arvind_Kumar_Kejriwal.jpg
| चित्र रुंदी =
| जन्मदिनांक = [[१६ जून]], [[इ.स. १९६८]]
| जन्मस्थान = [[हिस्सार]], [[हरियाणा]], [[भारत]]
| चळवळ = [[माहितीचा अधिकार कायदा]]<br />[[जन लोकपाल विधेयक|जनलोकपाल]]
ओळ १५:
| अपत्ये =दोन
}}
'''अरविंद केजरीवाल''' ([[१६ जून]], [[इ.स. १९६८]]; [[हिस्सार]], [[हरियाणा]] - हयात) हे [[भारत|भारतातील]] सामाजिक कार्यकर्ते आहेत. प्रशासनात पारदर्शकता यावी आणि भ्रष्टाचारविरुद्ध जनतेत जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत. [[इ.स. २००६]] साली त्यांना [[मॅगसेसे पुरस्कार|रेमन मेगसेसे पुरस्कार]] देऊन सन्मानित करण्यात आले. [[माहितीचा अधिकार कायदा|माहिती अधिकाराचा]] कायदा संमत व्हावा यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले.
 
== सुरुवातीचे जीवन ==
ओळ ३७:
 
[[वर्ग:भारतीय समाजसेवक]]
[[वर्ग:इ.स. १९६८ मधील जन्म]]
 
[[as:অৰবিন্দ কেজৰিৱাল]]