"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Maihudon (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०१:
 
- आपला श्रेयस जोशी (पत्रकार)
 
::नमस्कार श्रेयस,
 
:''माहिती विकिपीडियावरची आहे, मज्जाव आहे का नाही ते वकिलांनी विश्लेषण करण्याच्या आधी विकिपीडियानेच स्पष्ट करावयास हवे ना ?''
::माहिती विकिपीडियावरची आहे, मज्जाव आहे का नाही हे विकिपीडियावरील धोरणविषयक पानांवर मांडलेले आहेच. ''त्याचे विश्लेषण मी (किंवा इतर सदस्यांनी) करणे हे ठीक नाही'' इतकेच माझे म्हणणे आहे.
:''विकिपीडियावरील माहिती मुक्तपणे वापरता येते हे खरे असले तरी एक पत्रकाराने ती कॉपी-पेस्ट मारणे अपेक्षित नाही.''
::वरील विधान हे माझे वैयक्तिक मत आहे. हे मत विकिपीडियावरील माहितीबाबत मर्यादित नसून एका पत्रकाराकडून माझी काय अपेक्षा आहे हे ध्वनित केलेले आहे. यात कायदेशीर किंवा प्रचालक या नात्याने कोणतीही भूमिका नाही. माझ्या सहकाऱ्यांची भूमिका वेगळी असू शकते. त्याबद्दल तेच स्पष्टीकरण देऊ शकतात.
::आशा आहे याने तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. नसल्यास अधिक चर्चा करण्यास आपले स्वागतच आहे.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) १४:४७, ५ ऑगस्ट २०१२ (IST)
 
== निधनविषयक माहिती वगळण्याचे प्रयोजन काय ? ==
"दारासिंग रंधावा" पानाकडे परत चला.