|
|
[[वर्ग:विकिपीडिया]]
दशरथ यादव..
महाराष्टातील १९९० नंतरचे ठळक कवी असून मूळ पेशाने पत्रकार असले तरी साहित्यात त्यांची भरीव कामगिरी आहे. उन्हातला पाऊस, हिरवं संपान, वारीचे खंडकाव्य, लावणी, अंभगाचे लेखन केले आहे. ते मूळचे पुंरंदर तालुक्यातील माळशिरस गावचे असून, सध्या पुण्यात स्थायिक आहेत.कवी मुलांच्या भेटीला, गावाकडच्या कविता,कविसंमेलनाचे निवेदक कवी म्हणून ते ख्यातकीत आहेत.
|