"पंचायतन पूजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
 
भारतीय संस्कृती सर्वग्राही तशीच सर्वसहिष्णु आहे. मानवाने ईश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार केल्यानंतर त्याने ईश्वराची कॊणत्या स्वरूपात पूजा करावी ह्यासाठी भारतीय संस्कृतीचा कोणताही आग्रह नाही. भगवंताची सर्वच रूपे सुंदर आणि मनोहारी आहेत. ज्याचे मन ज्या रूपात आकर्षित होते त्याने त्या रूपाची पूजा करावी.
 
Line ८ ⟶ ७:
अशी श्रेष्ठ पंचायतन पूजा समाजात पुन्हा शास्त्रीय रीत्या सुरू झाली तर त्याने मानवाचे परम कल्याण साध्य होईल.
 
==हेदेखील पाहा==
{{हिंदू धर्म}}
[[वैदिक प्रतीक-दर्शन]]
 
----
[[वर्ग:हिंदू धर्मसंस्कृती]]