"मुंबई उपनगरी रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २६:
 
==सेवा व सुविधा==
४६५ किमीपेक्षा जास्त मार्गलांबी असलेली उपनगरी रेल्वेप्रणाली, गाड्यांच्या वर स्थित विजेच्या तारांमधून मिळणार्‍या १५०० वोल्ट डी.सी. वीज पुरवठ्यावर चालते. [[विरार]] ते [[चर्चगेट]] तसेच [[कसारा]] ते [[टिटवाळा]] या मार्गांवर धावणार्‍या उपनगरी रेल्वेच्या गाड्या डोक्यावर टांगलेल्या विजेच्या तारांमधून मिळणार्‍या २५,००० वोल्टव्होल्ट ए.सी. वीज पुरवठ्यावर चालतेचालतात. हीतर बाकीच्या उपनगरी गाड्यांची वीज १५०० व्होल्ट डी.सी. असते. एकूण ४६५ किलोमीटर लांबीचे मार्ग असलेली ह्या रेल्वेगाड्यांना प्रत्येकी ३, ४ किंवा सेवापाच ई.एम.यू. (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिटयुनिटे) गाड्यांजोडलेली याअसतात. प्रणालीतयुनिटांच्या चालतात.संख्येनुसार गाडीला ९, १२ ,किंवा (फक्त पश्चिम रेल्वेमध्ये) १५ डब्यांच्याडबे असतात. अशा एकूण १९१ गाड्यांद्वारे २,३४२ फेर्‍यांतून रोज सुमारे ६९.४ लाखांहून जास्त प्रवाशी प्रवास करतात.
 
==क्षेत्र व मार्गं==