<sup>या संदर्भात चुकीची माहिती आहे. महात्मा गांधींनी वापरलेल्या ''हरिजन'' शब्दाचे मूळ गुजराती असून याचा अर्थ ''ईश्वराची लोकं'' असा होतो.</sup> ::<sup>ईश्वराची लेकरे चा ईश्वराची लोकं असा बदल केला आहे.--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १३:२८, ३० जानेवारी २०२१ (IST)</sup> ----
[[महात्मा गांधी]] अस्पृश्यांसाठी '[[हरिजन]]' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरेलोकं' असा होतो.<ref>{{Cite web|url=https://www.saamana.com/samata-yodha-book-review-diwakar-shejawal1/|title=समता योद्धा | Saamana (सामना)|first=सामना|last=ऑनलाईन}}</ref><sup>या संदर्भात चुकीची माहिती आहे. महात्मा गांधींनी वापरलेल्या ''हरिजन'' शब्दाचे मूळ गुजराती असून याचा अर्थ ''ईश्वराची लोकं'' असा होतो.</sup> तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.<ref>{{Cite web|url=https://www.saamana.com/samata-yodha-book-review-diwakar-shejawal1/|title=समता योद्धा | Saamana (सामना)|first=सामना|last=ऑनलाईन}}</ref> पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी '[[अनुसूचित जाती]]' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.<ref>{{Cite web|url=https://www.saamana.com/samata-yodha-book-review-diwakar-shejawal1/|title=समता योद्धा | Saamana (सामना)|first=सामना|last=ऑनलाईन}}</ref>