"मीरा आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:सामाजिक कार्यकर्त्या; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
[[चित्र:Ms._Miratai_Ambedkar's_Close-up.jpg|इवलेसे|मीराबाई आंबेडकर]]
 
'''मीराबाई यशवंत आंबेडकर''' (जन्म: ४ मे, वर्ष?) ह्या सामाजिक व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सुन, [[यशवंत आंबेडकर]] यांच्या पत्नी तसेचआहेत. मीराबाईंनी अनेक सामाजिक व राजकीय चळवळीत भाग घेतलेला आहे. [[वंचित बहुजन आघाडी]]चे नेते [[प्रकाश आंबेडकर|प्रकाश]] तसेच रमाबाई, [[भीमराव यशवंत आंबेडकर|भीमराव]] व [[आनंदराज आंबेडकर|आनंदराज]] यांच्या त्या आई आहेत. त्यांची मुलगी रमाबाईंचा [[आनंद तेलतुंबडे]] यांचेशी विवाह झालेला आहे. मीराबाई ह्या [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेच्या]] माजी राष्ट्रीय अध्यक्षा आहेत.{{संदर्भ}}
 
== हे सुद्धा पहा ==