"मंजुषा आमडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १:
'''मंजूषा आमडेकर''' या एक अनुवादक आणि बालसाहित्यासह अन्य लिखाण
==पुस्तके==
* आदर्श लोककथा : चित्रमय रंगतदार कथा ४ पुस्तकांचा संच (बालसाहित्य)
* आशॆचा जन्म (बालसाहित्य)
* गम्मत गोष्टी (बालसाहित्य)
* चतुर तेनालीराम (बालसाहित्य)
* चला जाणून घेऊ या! उपयुक्त कानमंत्र (
* चला जाणून घेऊ या! जागरूक पालकत्व (मार्गदर्शनपर)
* चला जाणून घेऊ या! तणावमुक्त व्हा, आनंदी रहा (मार्गदर्शनपर)
* चला जाणून घेऊ या! यशस्वी विवाहाचा कानमंत्र (मार्गदर्शनपर)
* चला जाणून घेऊ या! संवाद साधा नाती सांधा (मार्गदर्शनपर)
* चला जाणून घेऊ या! सौंदर्याचे रहस्य
* जगवेगळा तेनालीराम (बालसाहित्य)
* जागरूक पालकत्व
* जे कृष्णमूर्ती नावाचे गूढ (चरित्र, तत्त्वज्ञान)
* टिंबक टू आणि इतर कथा (बालसाहित्य)
* डिटेक्टिव्ह शेंडी (बालसाहित्य)
* ड्रॅगनचं घर आणि मजेदार गोष्टी (बालसाहित्य)
* ढुम् ढुम् ढुमाक् ढुमऽऽऽ आणि इतर कथा (बालसाहित्य)
* तलवारीचा शोध (बालकादंबरी, मूळ इंग्रजी, लेखिका- नॅन्सी यी फान
* तेनालीरामचे चातुर्य (बालसाहित्य)
* तेनालीरामच्या मनोरंजक कथा (बालसाहित्य)
* तेनालीरामच्या रोचक गोष्टी (बालसाहित्य)
* धमाल गोष्टी (बालसाहित्य)
* निर्भय तेनालीराम (बालसाहित्य)
* परोपकारी तेनालीराम (बालसाहित्य)
* प्रसंगावधानी तेनालीराम (बालसाहित्य, १४ पुस्तकांचा संच)
* फ्रँकलिन (१९ पुस्तकांचा संच, अनुवादित, मूळ कॅनेडियन लेखिका – पॉलेटी बूर्ज्वा)
* बापमाणूस (ऐंशी वर्षांच्या तरुणाची प्रेरक कथा, कादंबरी)
* बुद्धिमान तेनालीराम (बालसाहित्य)
* मजेदार तेनालीराम (बालसाहित्य)
* मजेदार लोककथा (बालसाहित्य)
* मन्नो
* राजाचं गुपित आणि इतर कथा (बालसाहित्य)
* राज्याचे भूषण तेनालीराम (बालसाहित्य)
* लाडका तेनालीराम (बालसाहित्य)
* विनोदवीर तेनालीराम (बालसाहित्य)
* विल्यम शेक्सपियरच्या कुमारांसाठी २२ बहु विख्यात कथा - मेहता प्रकाशन
* समयसूचक तेनालीराम (बालसाहित्य)
* सोन्याचा पाऊस आणि मजेदार गोष्टी (बालसाहित्य)
* हजरजबाबी तेनालीराम (बालसाहित्य)
* हॅरी पॉटर आणि अग्निचषक (मूळ इंग्रजी Harry Potter and the Goblet of Fire, लेखिका जे.के. रोलिंग)
* हॅरी पॉटर आणि फिनिक्स सेना (मूळ इंग्रजी Harry Potter and the Order of the Phoenix, लेखिका जे.के. रोलिंग)
|