"निर्मला सीतारामन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:भारतीय जनता पक्ष नेते; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Nirmala Sitharaman.jpg|thumb|निर्मला सीतारमण]]
'''निर्मला सीतारमण''' (जन्म: १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) या [[भारत|भारताच्या]] केंद्रीय मंत्री आणि [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] नेत्या आहेत. [[नरेंद्र मोदी]] यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. त्यांनी आधी वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार पाहिला. ३ सप्टेंबर २०१७ रोजीत्या त्यांना कॅबिनेट[[भारताचे मंत्रिपदाचीसंरक्षणमंत्री|भारताच्या शपथसंरक्षणमंत्री]] देण्यातम्हणून आली. त्यानंतरकाम त्यांच्याकडेकरीत संरक्षणआहॆत. खात्याचा[[कर्नाटक]]ातून पदभारत्या सोपविण्यात[[राज्यसभा येणारसदस्य|राज्यसभेच्या असल्याच्यासदस्या]]म्हणून बातम्यानिवडल्या प्रसृत झाल्यागेल्या.
 
सीतारमण यांनी वित्त मंत्रालयाचे वित्त राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्या आधी, त्यांनी [[भारतीय जनता पक्ष]]ासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:सीतारमण, निर्मला}}
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]