"मंजिरी धामणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १३:
* अनुवाद, उन्मेष मंजिरी आणि आशना या ललित लेख असलेल्या पुस्तकांचे लेखन
* आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिकांचे आणि करमणुकीच्या कार्यक्रमांच्या सादरीकरणाचे लेखन
*
* वृत्तपत्रांत आणि अन्य नियतकालिकांत लेखन
* ई-मराठी या दूरचित्रवाणीसाठी नाट्यलेखन
* कॅलेंडरांवरील मजकूर, जाहिराती, भेटकार्डे आणि अन्य मठळ्यांचे लेखन
==अभिनय==
* लहान मुलांच्या शिशुरंजन या नावाखाली होणार्या बालनाट्यांमध्ये भूमिका
* [[घाशीराम कोतवाल]] या नाटकातली एक भूमिका
* [[मृच्छकटिक]] या मराठी संगीत नाटकात [[वसंतसेना|वसंतसेनेची]] प्रमुख भूमिका, वगैरे.
==पुरस्कार==
* ‘अनुवाद’ या पुस्तकासाठी २०१४ सालचा मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
* २०१७ सालचा मालती पटवर्धन पुरस्कार
{{DEFAULTSORT:धामणकर,मंजिरी}}
[[वर्ग:मराठी कलावंत]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
|