"श्रीकांत नारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
श्रीकांत नारायण हे १९९७ सालापासून दर वर्षी ३१ जुलै या रफीच्या स्मृतिदिनी काही गायकांच्या साथीने 'फिर रफी' हा कार्यक्रम सादर करतात. २५ डिसेंबर २०१२ रोजी [[मोहम्मद रफी]]च्या ८८व्या जयंतीच्य निमित्ताने त्यांनी मुंबईत 'पुकारता चला हूँ मैं' हा कार्यक्रम केला. सतत १२ तास चाललेल्या या कार्यक्रमात श्रीकांत नारायण हे रफीची १०१ गाणी गायले.
 
==श्रीकांत नारायण यांची गाजलेलीप्रसिद्ध/अप्रसिद्ध गाणी==
* आई माझी नवसाला पावली
* आम्ही करतो साई सेवा
* एक बांगडी सौभाग्याची
* एकवीरा आयली दर्याकिनारी
* ओम जय गजानन
* कैसा गाठू मी सागर किनारा
* कोल्याचा पोर अन् बाल्याची पोर
* कोळ्याची नौका
* खडोबाचा गोंधळ (शब्द?)
* गॅट मॅट इंग्लिशवाली (सहगायक - वैशाली सामंत, शकुंतला जाधव, संतोष नायक, वगैरे)
* गाऊ या महिमा नाथांचा
* गोरां गोरा हाय मामाची पोर
* गोरी गोरी रूपाने चिकणी
* घट भरला आई रेणुकेचा
* चमत्कार थोर तुझा (सहगायक - [[राहुल शिंदे, [[विठ्ठल शिंदे]], शकुंतला जाधव)
* चल भोलेनाथ के द्वारे (हिंदी)
* चला रे जाऊ या शिर्डीला
* चला दाजिबा गिरिजादेविला (सहगायिका - शकुंतला जाधव)
* चला दाजिबा घरस्तेवरला
* चला दाजिबा शिखर शिंगणापुरला
* जागराला आली माझी तुळजाभवानी
* जीवदानी महामाया
* डोंगराची माउली
* दाजिबा आले कोलीबायां
* दिंडी निघाली पंढरिला
* दे गो काळी चिंबोरी
* नाच गंगू नाच
* पंढरपुरी सखुबाई फुगडी खेळे (सहगायक - नेहा राजपाल, [[राहुल शिंदे]])
* भीम ठासून बोलले
* मला कवड्याची माळ पाहिजे
* महिमा चारी धर्माचा
* महिमा बरा ज्योतिर्लिंगाचा
* महिमा शनिदेवाचा
* माहूर की रेणुका मैया
* मोबाइलवाला नवरा पायजे
* लग्नाची धमाल
* लिख दे नाम मुरारी का (हिंदी)
* शनिेदेवाची पालखी निघाली
* शनीचा जगी बोलबाला
* हातान् हात धरला
* हीरो आले लग्नाला
* हे देवा ज्योतिबा
* हे भिमाशंकरा
 
 
(अपूर्ण)
 
==सन्मान, पुरस्कार आणि यशप्राप्ती==