"शारदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सरस्वती कडे पुनर्निर्देशित
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
शारदा ही विद्येची देवता आहे.
#पुनर्निर्देशन [[सरस्वती]]
 
मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यातील मैहर तालुक्यात त्रिकूट पर्वतावर हिचे मंदिर आहे. शारदादेवीचे भारतातील हे एकुलते एक मंदिर असावे.
 
महाराष्ट्रात शारदेला गणपतीची पत्‍नी समजले जाते. त्यामुळे पुण्यातील मंडईतल्या गणेशोत्सवात गणपतीच्या जवळ बसलेली शारदा अशी मूर्ती असते.
 
 
[[वर्ग:हिंदू दैवते]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शारदा" पासून हुडकले