"वसंत पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वसंत गोविंद पोतदार (जन्म : जबलपूर, ६ सप्टेंबर, इ.स. १९३७; मृत्यू : ३० एप्रिल. इ,स, २००३) हे मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार आहेत. पोतदारांना संगीत दिग्दर्शक [[सी.रामचंद्र]]यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. [[पु.ल. देशपांडे]] यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. नंतर ‘सेर शिवराज’ (शिवाजी), ‘योद्धा संन्यासी’ (विवेकानंद), [[महात्मा फुले]]ंसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांवर आधारले एकपात्री नाट्यप्रयोग करत ते ४०वर्षे देशात आणि परदेशांतही फिरले. वसंत पोतदारांनी मराठी, हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर लेखन केले आहे.
मराठी लेखक आणि कथाकथनकार,स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार.
 
 
==वसंत पोतदार यांची प्रसिद्ध पुस्तके==
* अग्निपुत्र : चंद्रशेखर आझाद, जतींद्रनाथ दास, बटुकेश्वर दत्त्त, राजगुरु, सुखदेव अन भगतसिंग यांचेबद्दल साद्दंत नेमकी माहिती येथे मिळते. माहोर, मलकापूरकर अन वैशंपायन असे अज्ञात वीरहि ज्ञात होतात.
* अजब आजाद मर्द [[मिर्झा गालिब]]
* [[अनिल विश्वास]] ते [[राहुल देव बर्मन]]
* तोची साधू ओळखावा : [[गाडगे महाराज|गाडगे महाराजांचे]] चरित्र
* एका पुरुषोत्तमाची गाथा : ([[पु.ल. देशपांडे]] यांचे चरित्र
* कुमार : कुमार गंधर्वांविषयीचे पुस्तक
* गाडगे महाराज -अनोख्या समाजसुधारकाची रसाळ कहाणी
* नाझी भस्मासूर
* पुन्हा फिरस्ता
* पं. [[भीमसेन जोशी]] (२०१२)
* भीमसेन (२००२)
* मिर्जा गालिब
* योद्धा संन्यासी - [[विवेकानंद]]
* रामबाग टोळी (कथासंग्रह)
* वेध : मराठी नाट्यसंगीताचा
 
==वसंत पोतदार यांचे एकपात्री नाट्यप्रयोग==
* आक्रंदन एका आत्म्याचे
* महात्मा फुले
* योद्धा संन्यासी
* सेर सिवराज
 
==वसंत पोतदारांविषयीची पुस्तके==
* वसंत पोतदार एक असाधारण गद्य शिल्पी (हिंदी, लेखक - विजय बहादुर सिंह)
 
==जन्मतारीख==
एका संकेतस्थळावर वसंत पोतदार यांच्याबद्दल ’जन्म: अष्टी, ३० नोव्हेंबर, इ.स. १९३९, अधिवास नशिक’ अशी वेगळीच माहिती आहे. ती खरी नसावी.
 
 
 
 
 
 
[[वर्ग:रिकामी पाने]]
[[वर्ग:मराठी लेखक]]