"चिंतामणी गोविंद पेंडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू यांनी मामा पेंडसे हे पान पुनर्निर्देशन लावुन चिंतामणी गोविंद पेंडसे येथे हलवले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे (जन्म : [[सांगली]], २८ ऑगस्ट, १९०६; मृत्यू : ?-?-१९९१) हे मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते. त्यांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. [[सांगली]]च्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी त्यांनी स्नेहसंमेलनांतल्या नाटकांत केलेली कामे थोरामोठ्यांच्या लक्षात आली होती. मामाणी नाटकांचे बोर्ड रंगवायला सुरुवात केली. ते करताकरता मामांना नाटकांत काम करायची संधी मिळाली. १९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्र्‍याहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. पुढे ’समर्थ नाटक मंडळी’, महाराष्ट्र नाटक मंडळी’, ललितकलादर्श अशा नामांकित नाटक कंपन्यात मामांना कामे मिळू लागली.
चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे(१९०६-१९९१) हे मराठीतले एक अग्रगण्य नाट्य-अभिनेते होते. त्यांचा जन्म [[२८ ऑगस्ट]] १९०६ रोजी झाला होता.
 
==आत्मचरित्र==
मामा पेंडसे यांनी ’केशराचे शेत’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
 
==मामा पेंडसे यांना मिळालेले सन्मान==
==पुरस्कार==
* लोकांनी मामांना नटवर्य ही उपाधी दिली.
* [[विष्णुदास भावे]] सुवर्णपदक
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|मराठी नाट्य परिषदेचे]] सुवर्णपदक
* महाराष्ट्र सरकारने रोख ९५ हजार रुपयांचा पुरस्कार आणि मानपत्र दिले.
* मुंबईत साहित्य संघात मामांचा भव्य नागरी सत्कात झाला
* दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
* १९७२ साली [[ठाणे]] शहरात झालेल्या ५३व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद मामा पेंडसे यांनी भूषविले होते.
 
==मामा पेंडसे यांची भूमिका असलेली नाटके-कंसात पात्राचे नाव==
* मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे दरवर्षी सर्वोत्कृष्ट कलावंतासाठी मामा पेंडसे पारितोषिक देण्य्यात येते. २०१२साली हे पारितोषिक दिलीप प्रभावळकर यांना मिळाले.
* आंधळ्यांची शाळा
* मुंबई ग्रंथसंगहालयाचा उत्कृष्ट नाट्यलेखनाचा मामा पेंडसे पुरस्कार प्रा. अनिल सोनार यांच्या ’प्रतिकार’ या नाटकाला मिळाला आहे.
* खडाष्टक
* मॅजेस्टिक प्रकाशनाचा उत्कृष्ट नाट्याभिनयासाठीचा मामा पेंडसे पुरस्कार वीणा जामकर यांना मिळाला आहे.
* दुरितांचे तिमिर जावो
* मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे मामा पेंडसे पारितोषिक नाट्यकलावंत चिन्मय मांडलेकर व अभिराम भडकमकर यांना मिळाले आहे.
* पंडितराज जगन्‍नाथ
* मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा मामा पेंडसे पुरस्कार श्री चिंतामणी संस्थेच्या 'मायलेकी' या नाटकासाठी संजय पाटील यांना प्रदान करण्यात आला.(२०१३)
* संन्यस्त खड्ग
 
(अपूर्ण)
 
==मामा पेंडसे यांनी केलेल्या नाटकांतील विविध भूमिका==
Line १३९ ⟶ १४७:
| ||
|}
 
==मामा पेंडसे यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट==
* तोतयाचे बंड
* शिवसंभव
 
==मामा पेंडसे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके==
* सत्तेचा गुलाम
* सवाई माधवरावांचा मृत्यू .
 
==आत्मचरित्र==
मामा पेंडसे यांनी ’केशराचे शेत’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
 
==मामांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार==
* मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे दरवर्षी सर्वोत्कृष्ट कलावंतासाठी मामा पेंडसे पारितोषिक देण्य्यात येते. २०१२साली हे पारितोषिक दिलीप प्रभावळकर यांना मिळाले.
* मुंबई ग्रंथसंगहालयाचा उत्कृष्ट नाट्यलेखनाचा मामा पेंडसे पुरस्कार प्रा. अनिल सोनार यांच्या ’प्रतिकार’ या नाटकाला मिळाला आहे.
* मॅजेस्टिक प्रकाशनाचा उत्कृष्ट नाट्याभिनयासाठीचा मामा पेंडसे पुरस्कार वीणा जामकर यांना मिळाला आहे.
* मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे मामा पेंडसे पारितोषिक नाट्यकलावंत चिन्मय मांडलेकर व अभिराम भडकमकर यांना मिळाले आहे.
* मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा मामा पेंडसे पुरस्कार श्री चिंतामणी संस्थेच्या 'मायलेकी' या नाटकासाठी संजय पाटील यांना प्रदान करण्यात आला.(२०१३)
 
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|पेंडसे, चिंतामणी गोविंद]]
[[वर्ग:इ.स. १९०६ मधील जन्म|पेंडसे, चिंतामणी गोविंद]]
[[वर्ग:इ.स. १९६१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलने]]