"नगरसेवक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:रिकामी पाने using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या सदस्यांना ’नगरसेवक’ असे म्हणतात. इंग्रजीत सिटी फादर्स. त्यावरून मराठीतही नगरपिते असा शब्द सुचविला गेला होता. पण पुणे शहराचे नागरिक असलेल्या [[प्र.के. अत्रे|आचार्य अत्र्यांनी]] आम्हांला इतके बाप नकोत अशी टिप्पणी केल्याने, त्यांच्याच सूचनेनुसर नगरसेवक हा शब्द वापरला जाऊ लागला.
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
|