विशाल ददलानी
विशाल ददलानी (जन्म २८ जून १९७३) हा एक भारतीय गायक, गीतकार, संगीतकार आणि अधूनमधून अभिनेता आहे. विशाल-शेखर या जोडीचा तो भाग आहे आणि पेंटाग्राम या भारतातील रॉक बँडपैकी गायक आहे.
Indian singer, songwriter and music composer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून २८, इ.स. १९७३ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
एक गायक म्हणून त्यांनी "धूम अगेन", "कुर्बान हुआ", "स्वग से स्वागत", अशा विविध शैलींसाठी विविध गाणी गायली आहेत. संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी ओम शांती ओम, अंजाना अंजानी, दोस्ताना , आय हेट लव्ह स्टोरीज , बँग बँग, सुलतान , स्टुडन्ट ऑफ द इयर यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी तयार केली आहेत.
ददलानी यांनी इमोजेन हीप, डिप्लो, द व्हॅम्प्स आणि एकॉन सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम केले आहे.[१][२][३][४][५][६]
संदर्भ
संपादन- ^ "Happy Birthday Vishal Dadlani,The Indian Express". 28 June 2016.
- ^ "EXCLUSIVE: Vishal Dadlani says Metallica's influence reflects in his music in subliminal way". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-07-16. 2022-11-18 रोजी पाहिले.
- ^ "Vishal, Shekhar are working with Imogen Heap - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 9 August 2011. 2022-11-18 रोजी पाहिले.
- ^ "Vishal Dadlani collaborates with Diplo and MÏ". www.radioandmusic.com (इंग्रजी भाषेत). 2022-11-18 रोजी पाहिले.
- ^ "Vishal-Shekhar, UK-based Band The Vamps Collaborate For Beliya". NDTV.com. 2022-11-18 रोजी पाहिले.
- ^ "Music review: SRK's RA.One". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2011-09-22. 2022-11-18 रोजी पाहिले.