दोस्ताना (२००८ चित्रपट)

हिन्दी भाषेतील चित्रपट.
१९८० सालच्या चित्रपटासाठी पहा: दोस्ताना (हिंदी चित्रपट)

दोस्ताना हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे.

दोस्ताना
दिग्दर्शन तरुण मनसुखानी
निर्मिती करण जोहर
कथा तरुण मनसुखानी
प्रमुख कलाकार जॉन अब्राहम
अभिषेक बच्चन
प्रियांका चोप्रा
बॉबी देओल
किरण खेर
बोमन इराणी
संगीत विशाल-शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १४ नोव्हेंबर २००८
अवधी १४२ मिनिटे



बाह्य दुवे संपादन