विल्हेम्सहाफेन

(विल्हेम्सहेवन या पानावरून पुनर्निर्देशित)


विल्हेम्सहाफेन (जर्मन: Wilhelmshaven) हे जर्मनी देशाच्या नीडर जाक्सन या राज्यातील एक शहर आहे. जर्मनीच्या उत्तर भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले विल्हेम्सहाफेन जर्मनीचे खोल पाण्यामधील एकमेव बंदर आहे व येथे जर्मन नौसेनेचा सर्वात मोठा तळ स्थित आहे.

विल्हेम्सहाफेन
Wilhelmshaven
जर्मनीमधील शहर


चिन्ह
विल्हेम्सहाफेन is located in जर्मनी
विल्हेम्सहाफेन
विल्हेम्सहाफेन
विल्हेम्सहाफेनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 53°31′N 8°8′E / 53.517°N 8.133°E / 53.517; 8.133

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नीडर जाक्सन
क्षेत्रफळ १०६.९ चौ. किमी (४१.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २४६ फूट (७५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७५,७२८
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.wilhelmshaven.de/

दुसऱ्या महायुद्धादरम्यान महत्त्वाचे बंदर असलेल्या विल्हेम्सहाफेनवर दोस्त राष्ट्रांच्या वायुसेनेने प्रचंड बॉम्बफेक केली. ज्यात शहराचा बव्हंश भाग नष्ट झाला होता. युद्ध संपत असताना ५ मे, इ.स. १९४५ रोजी पोलंडच्या जनरल स्टानिस्लॉ माचेकने विल्हेम्सहाफेन शहर व तेथील बंदरात असलेल्या क्रीग्समरीनच्या २०० युद्धनौकांना शरणागती दिली होती.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: