विदिशा लोकसभा मतदारसंघ

भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.

विदिशा हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९९१ सालापासून विदिशा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज ह्यांनी विदिशामधून दुसऱ्यांदा विजय मिळवला.

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१ पंडित शिव शर्मा भारतीय जनसंघ
पाचवी लोकसभा १९७१-७७ रामनाथ गोएंका भारतीय जनसंघ
सहावी लोकसभा १९७७-८० राघवजी जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ प्रताप भानू शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रताप भानू शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ राघवजी भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ अटलबिहारी वाजपेयी
शिवराजसिंह चौहान
भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ शिवराजसिंह चौहान भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ शिवराजसिंह चौहान भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ शिवराजसिंह चौहान भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ शिवराजसिंह चौहान
रामपाल सिंह
भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुषमा स्वराज भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सुषमा स्वराज भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन