विजयवाडा विमानतळ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विजयवाडा विमानतळ (आहसंवि: VGA, आप्रविको: VOBZ)हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे असलेला विमानतळ आहे.
विजयवाडा विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: VGA – आप्रविको: VOBZ | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | विजयवाडा | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ८२ फू / २५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 16°31′50″N 080°47′49″E / 16.53056°N 80.79694°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०८/२६ | ५,७२५ | १,७४५ | डांबरी धावपट्टी |
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनविमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
किंगफिशर एरलाइंस | बंगरुळ,हैदराबाद |
अपघात व दुर्घटना
संपादन- २८ ऑगस्ट १९८० रोजी हंस एरचे व्हिकर्स व्हायकाउंट प्रकारचे विमान नष्ट झाले. विजयवाडा विमानतळावर उतरताना ते तीन वेळेस उसळले व त्याचे पुढील चाक मोडून पडले.[१]
स्रोत
संपादन- विमानतळ माहिती VOBZ वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.
संदर्भ
संपादन- ^ "अपघात वर्णन". 2012-10-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 October 2009 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- विजयवाडा विमानतळ Archived 2006-10-13 at the Wayback Machine.