विजय शिवतारे
(विजयबापू शिवतारे या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
विजय शिवतारे (२४ डिसेंबर, इ.स. १९५९:पुरंदर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य होते व १३ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे पुरंदर मतदारसंघातून निवडून गेले.
विजय शिवतारे | |
कार्यकाळ इ.स. २००९ – इ.स. २०१४ | |
मतदारसंघ | पुरंदर |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २०१४ | |
जन्म | २४ डिसेंबर, इ.स. १९५९ मु.पो. यादववाडी, पुरंदर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | शिवसेना |
पत्नी | सौ. मंदाकिनी शिवतारे |
अपत्ये | विनय शिवतारे , डाॅ.ममता, शिवतारे-लांडे, विनस शिवतारे |
निवास | पुरंदरेश्वरा, सासवड, पुणे |
व्यवसाय | मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, शेती |
धर्म | हिंदू धर्म |
संकेतस्थळ | www.vijayshivtare.com |
व्यावसायः -
१) साखर व्यवसाय.
२) इथेनॉल प्लांट.
३) मत्स्यव्यावसाय.
४) दुग्धव्यवसाय.