विकिपीडिया चर्चा:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९

Add topic
Active discussions

@आर्या जोशी आणि सुबोध कुलकर्णी: जानेवारी २०२० आहे की २०१९? कृपया आवश्यक बदल करावे. --Tiven2240 (चर्चा) १९:३२, २४ ऑक्टोबर २०१९ (IST)

मूल्यांकनसंपादन करा

@आर्या जोशी आणि QueerEcofeminist: स्पर्धा जवळजवळ संपत आली आहे. १०० हुन अधिक लेख जमा झाले आहेत. अजुन एकाचे पण मूल्यांकन झाले नाही. स्पर्धा चालू असताना मूल्यांकन केले पाहिजे; ते संपल्यानंतर नाही. जेणेकरुन संपादक त्यांच्या चुका सुधारू शकतील. धर्माध्यक्ष (चर्चा) १८:३७, २० डिसेंबर २०१९ (IST)

@Dharmadhyaksha:, धन्यवाद, नेहमीप्रमाणे मूल्यांकन शेवटीच होईल, सध्या मी सदस्यांना लेखाच्या चर्चापानावर सुचना देत आहे. त्याद्वारे त्यांना सुधारणा करता येतील. धन्यवाद. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ०६:५१, २५ डिसेंबर २०१९ (IST)

तसे असेल तरी हरकत नाही... धन्यवाद! धर्माध्यक्ष (चर्चा) ११:४८, २५ डिसेंबर २०१९ (IST)

अंतिम तारीखसंपादन करा

@आर्या जोशी आणि QueerEcofeminist: मेटावरील मुख्य आयोजन पानावर तारीख ११ जानेवारी घोषित केली आहे. तरी मराठी विकीवर सर्व ठिकाणी (साईट नोटीस, स्पर्धा पान इ.) बदल करावा ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२८, ६ जानेवारी २०२० (IST)

लेख सादर करताना समस्यासंपादन करा

@आर्या जोशी आणि QueerEcofeminist: खालील दुव्यावर गेले तीन दिवस लेख सादर करता येत नाही आहेत. एरर येत आहे. कृपया ही समस्या सोडवावी. धन्यवाद! https://tools.wmflabs.org/fountain/editathons/project-tiger-2.0-mr --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १६:०८, ९ जानेवारी २०२० (IST)

@ज्ञानदा गद्रे-फडके:, तक्रार केली आहे तशी, पाहूयात कधी परत सुरू करतात ते. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २०:४४, ९ जानेवारी २०२० (IST)
@ज्ञानदा गद्रे-फडके, आर्या जोशी, आणि QueerEcofeminist:दुरुस्ती झाली आहे. लेख सादर करू शकता.--Subodh (CIS-A2K) (चर्चा) १२:४३, १० जानेवारी २०२० (IST)

नमस्कार, मला नाव नोंदणी करता येईल का ? उशीर झाला आहे म्हणून प्रश्न. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (चर्चा) २१:०२, १२ जानेवारी २०२० (IST)

@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे: स्पर्धा संपली आहे. पुढील योगदानासाठी शुभेच्छा!--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:४१, १३ जानेवारी २०२० (IST)
@सुबोध कुलकर्णी: माहितीबद्दल आभार. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (चर्चा) १२:५२, १४ जानेवारी २०२० (IST)

निकालाची तारीखसंपादन करा

@आर्या जोशी आणि QueerEcofeminist:, सदर स्पर्धेचा निकाल कधी जाहीर करण्यात येणार आहे? कृपया कळवावे. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:५९, ३ फेब्रुवारी २०२० (IST)

Return to the project page "प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९".