विकिपीडिया चर्चा:कॉपीराइट क्रांती


सदस्य माहितगार यांचे चर्चापणातून घेतलेले संवाद

Some questions raised on narsikars talkpage unanswered

संपादन
निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

... While uploading files it says to upload on Commons which has license of creative Commons . I want to upload some images which donot meet cc license and has copyright English Wikipedia has the facility to upload it privatly for a single article use/fair use . Does marathi wikipedia has the same facility if yes than do assist me with the same. An Example of such image is to be seen [[१]] --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:४२, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

इस्ट इंडीयन बोली भाषेत लिहिलेत तरी चालेल, न समजलेले विचारत जाईन, मराठी लिहिताना चुकलेतर चालते, संवाद शक्यतोवर मराठी अथवा इस्ट ईंडीयन बोलीत साधावा ही विनंती.
विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती हे आधी वाचून घ्या. साईट नोटीसवर प्रताधिकार संदेश मालिका आहे ती बघुन घ्या. बाकी उत्तर आपले वाचन झाल्यावर देतो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:५०, २० जानेवारी २०१७ (IST)Reply
मराठी विकिपीडिया वर अपलोड विझर्ड आहे का? असेल तरमला लिंक द्या. कंमोंस्वर मी copyright लोगो अपलोड करू शकत नाही त्यामुळे मला लिंक द्या टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:००, २० जानेवारी २०१७ (IST)Reply
नाहीए. विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती हे आपण अद्याप पूर्ण वाचले नसावे असे दिसते. त्यातील काय समजले नाही ते विचारा म्हणजे उत्तरे देणे सोपे जाईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०४, २० जानेवारी २०१७ (IST)Reply
copyright चित्रे घालण्यासाठी वेगळा फॉर्म असते उधारण इथे मी nonfree option choose करून चित्रटाकू शकते. मराठी विकिपीडियावर हे कसं चालते?टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:१५, २० जानेवारी २०१७ (IST)Reply
सॉरी, पहिली गोष्ट घाई करु नका. कोणतेही चित्र टाकण्याच्या आधी भारतीय कॉपीराईट कायदा आधी नीट समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. इन नट शेल, भारतीय नकाशांबाबत अपवाद सोडले तर विकिमीडिया कॉमन्सवर जी चित्रे चढवता येत नाहीत ती मराठी विकिपीडियावरही चढवता येत नाहीत हे लक्षात घ्यावे डिटेल्ससाठी विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती वाचावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३२, २० जानेवारी २०१७ (IST)Reply
मी तुमच्या वर उत्तर पासून सेह्मत नाही तुम्ही म्हटले विकिमीडिया कॉमन्सवर जी चित्रे चढवता येत नाहीत ती मराठी विकिपीडियावरही चढवता येत नाहीत हे लक्षात घ्यावे परंतु मी पाहिले [[चित्र:ONGC Logo.svg]] हे कोमोंस्वर नाही आहे मग हे मराठी विकिपीडियावर कसं आले ते समजावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:४१, २० जानेवारी २०१७ (IST)Reply
तुमच्या copyright infringment बदल तर [[वर्ग:लोगो]] भारतीय copyright कायदाची उलंधन हे सर्व करतात कारण यासारव्यात copyright टॅग नाही आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:४६, २० जानेवारी २०१७ (IST)Reply
मला बृहन्मुंबई महानगरपालिका या लेखकरिता हे चित्र जोडाचे होते यामुळे मी वरील संवाद साधला कृपा मार्गदर्शन द्या --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:०९, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

मित्रवर्य तिवेन, बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून सदर लोगोला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत का हे माहितीच्या अधिकारात लेखी विचारून घ्यावे ६० वर्षे पूर्ण झाली नसतील तर वापरण्यासाठी लेखी परवानगी घ्यावी आणि विकिमिडीया कॉमन्सला सादर करावी. भारतीय कायद्यात शॉर्टकट्स उपलब्ध नाहीत.

मी तुम्हाला हेच सांगू शकतो की इंग्रजी विकिपीडियावर लावतात तसे फेअर यूजचा साचा लावला तरीही भारतीय कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन चालू राहू शकते. कारण भारतीय कायद्यात सरळ प्रोव्हीजन नाही. इंग्रजी विकिपीडियावरची पद्धत भारतीय कॉपीराईट कायद्यास अनुसरुन नाही. थोड्या लोकांनी किंवा खूप लोकांनी कायदा मोडला म्हणजे कायद्याचे उल्लंघन थांबत नाही. ब्रीच ऑफ लॉ रिमेन्स ब्रीच ऑफ लॉ.

```` हा पाहावे याचे एक विभागात सांगितले आहे की फेअर उस प्रोव्हीजन आहे.[संदर्भपहा] सेकंशन दिले आहे. मी एक चित्र टाकले होते पाहा परंतु मराठी विकिपीडियावर कसे टाकू हे मला कळत नाही टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४१, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

Copyright_law_of_India मी ४०० वेळातरी वाचला असेल https://en.wikisource.org/wiki/Indian_Copyright_Law येथे मूळ कायद्यातील एक्झॅक्ट ॲप्लीकेबल सेक्शन (कलम) दाखवून द्याल का प्लीज ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:०१, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

Section 52 बद्दल मी बोलतो फेअर उझ वह हे पाहावे [२] --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२५, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

गूड , आता कोणता क्लॉज आणि सब क्लॉज रेफर करत आहात ते सांगा

अजून एक ते फेअर यूज नाही फेअर डीलींग आहे, कायद्याच्या भाषेत दोन्ही अर्थात फरक असतो.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३१, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

52 (1)a(i)(ii)(iii) अंतर्गत पाहावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:३९, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

लेट अस गो वन बाय वन

52 (1)a(i) = private or personal use, including research;

तुमचा विकिपीडियावरचा उपयोग प्रायव्हेट किंवा पर्सनल कसा आहे ते कृपया समजावून सांगाल ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४७, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

माझी विनंती आहे की मराठी विकिपीडियावर सुद्धा एक पान असावा जिथे अ-मुफ्ट चित्र लेखांवर टाकू शकते यासाठी काहीही कायदे उलंधन होत नाही कारण असे होणार तर अन्य भाषावार पाबंदी लागली असती. हे पानाचे निर्माण आंग्रेगी सारखा असुदे किव्हा हिंदी सारखा हेच समयीची गरज आहे. आपले शुभचिंतक टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:५३, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

private वह personal use याचे अर्थ आहे non-business use संदर्भ - हे पहाटायवीन२२४०माझ्याशी बोला १६:००, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

1) सॉरी आपण बहुधा आपण आपल्या सोईने अभारतीय कायदे विषयक व्याख्या क्वोट करत आहात. भारतीय कायद्यासाथी पर्सनल म्हणजे व्यक्तिगत असाच अर्थ होतो.

2) विकिपीडिया हा बिझनेस यूजसाठी इतरांना शक्य तेवढा खूला असणे अपेक्षित आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०७, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

आपण आज संपूर्ण दिवस एका विषयावर वादविवाद करत राहिलो परंतु भारताचे कायदानुसार कितीही अर्थ एक शब्दाचे भेटणार . मी भारताचे कायद्याबद्दल काही माहिती घेतली नाही परंतु माजी वय ही नाही अजून त्याला शिकायची. माझा उद्देश मी स्पस्ट केला आहे वर👆. दुसरे पुढे गेले परंतु आपण कायद्याच्या पालनकर्ता वादविवाद करत राहिळू. भारतात कायदे रोज केले जाते परंतु सर्वतर पाळू नाही ना? हिंदी विकिपीडियाकडे पण ही सोय आहे ते पण भारतात आहे ना? माझी विनंती तुम्ही समजदार आहेत या विषयीबद्ल सोचावे वह दुसऱ्या प्रचालक पासून सल्ला घ्यावा आणि लवकरही मराठी विकिपीडियावर ते पान यावे अशी विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:१८, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

मराठी विकिपीडिया स्वतंत्र प्रकल्प आहे आपल्या निती स्वतंत्रपणे बनवतो. मराठी विकिपीडियाच्या निती स्वातंत्र्याबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. आपण विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती हे पान नीट वाचले तर माझ्याशी चर्चेत वेळ घालवण्याची आपणास जरुरी भासली नसती. विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती हे पान नीट वाचावे एवढेच सुचवतो. आपणास या विषयात या पेक्षा अधिक मदत करु शकत नाही या बद्दल क्षमस्व.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:२५, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

मी असे म्हटले नाही की तुम्ही माझी मदत केली नाही परंतु मी आभारी आहे कीतुम्ही माझ्या प्रश्नांचे उत्तर देतात मी तुम्हाला एकाच गोस्ट पुन्हा पुन्हा बोलतो कि मराठी विकिपीडिया वर तसे प्रणाली आणावे ताकी सर्व organised असेल कायदाचेही पालन होणार वह विकिपीडियावर वरवस्तीत होणार पुःना यावर सोचावे वह [३] असा पान बनावे तातास्तु टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३४, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

>>भारतात कायदे रोज केले जाते परंतु सर्वतर पाळू नाही ना?<< हे विकिपीडिया स्पिरीट मध्ये नाही विकिपीडिया कोणत्याही स्थानिक कायद्यांच्या उल्लंगनास उत्तेजन देत नाही हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:३८, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

सदर समस्या मलाही बर्‍याच लेखांबाबत येत आहेत. कायद्याचे उल्लंघन करणे नक्कीच योग्य नाही. परंतू आणखी कोणता मार्ग आहे का? कारण काही अपरिहार्य चित्रांशिवाय लेख परिपूर्ण वाटत नाही आणि इंग्रजी विकिपीडियापेक्षा दुय्यम दर्जाचा वाटत राहतो.
नितीन कुंजीर (चर्चा) १७:४७, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

नितीन, विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती वाचून पुढे शंका विचाराव्यात असे वाटते नसता विनाकारण गैरसमज निर्माण होतात; कायद्याम्ची भाषा अंशत:तरी क्लिष्टच असते, टायवीन सारख्या प्रमाणभाषेशी कमी संपर्कात असलेल्यांना अधिक कठीण असू शकते हेही खरे पण इतरांसाठी वाचन अवघड जाईल पण अशक्यप्राय आहे असेही नसावे, समजा माझी लिहिण्याची पद्धत अधिक क्लिष्ट आहे तर मी इतरांना अधिक सोप्या शब्दात लिहिण्यापासून थांबवलेले नाही. प्रचालक म्हणून कायदेशीर बाजू मला जिथ पर्यंत अभ्यासून लिहिता आली ती मी विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे लिहिली आहे. कुणी वाचण्याचे कष्टच घेत नसेल तर मी नेमके काय करावे ? या विषयावर विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती आणि मराठी विकिपीडियावर मी इतर केलेले लेखन मी चर्चा पानावर पहिले पाढे करत प्रत्येक मुद्दा पुन्हा लिहीणे अभिप्रेतही नसावे. वाचन केल्यानंनतर शंका शिल्लक असतील तर चर्चेस मी तयार आहेच.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२८, २० जानेवारी २०१७ (IST)Reply

मी @Nitin.kunjir: यांचे कंमेन्ट पासून सेह्मत आहे. तुमच्या वरील लिंक मध्ये चांगले कायदे आहे परंतु यात procedure नाही आहे कसे चित्र अपलोड करायचे हे आहेतच नाही . कृपा एक VOTE यावर घ्यावी अशी माझी टिप्पणी आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:०२, २० जानेवारी २०१७ (IST)Reply
माझे महितगारांसोबत अनेक जुने मतभेद आहेत व त्यांनी माझ्यासोबत संवाद देखील बंद केल्याचे स्मरते.तरी देखील त्यांच्या चर्चापानावर संदेश टाकायचे धाडस मी करीत आहे. तथाकथित संचिका परवाना नीती संपूर्णपणे माहितगारांनी बनवली असून त्यावर कोणताही कौल घेतला गेला नाही असे मला वाटते. वर नमूद केल्याप्रमाणे इतर विकीपीडियांवर copyright संचिकांसाठी fair use policy अस्तित्वात असताना फक्त मराठी विकीपीडियावरच ती का नसावी ह्याचे समाधानकारक उत्तर वर कोठेही सापडत नाही. ह्यावर व इतर अनेक बाबींवर वाद झाले असताना असे आढळून आले आहे की माहितगार समोरच्या मुद्द्याला बगल देऊन मोठे मोठे निबंध लिहितात व आपलाच हेका चालू ठेवतात ज्याने प्रशनकर्ता कंटाळून आपला मुद्दा मागे घेतो. सद्य चर्चेत हेच होताना दिसत आहे हे माझे ह्या चर्चेत पडण्याचे प्रयोजन. - अभिजीत साठे (चर्चा) ०१:३३, २१ जानेवारी २०१७ (IST)Reply

नीट वाचन न करताच धांदांत ठॉकून देण्याची कमाल आहे, विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या ठिकाणचे पर्याय क्रमांक २ आणि पर्याय क्रमांक ३ तथाकथीत फेअर यूज बद्दलचे आहेत पर्याय २ अधिक अटींचा आहे आणि पर्याय ३ विना अटीचा आहे, चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन चर्चा पानांवर मास मेलिंगने लावले. साइट नोटीसवर सहा महिने होते. कूणी चचेत आले नाहीतर कडक निती आपोआप लागू होईल हे स्पष्ट केले आहे. कुणी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चेत आले नाही हा माझा दोष नव्हे.

माझे लेखन लांब वाटू नये म्हणून अंडरलाईन करणे एक्सप्लेनेशन नोट्स जोडणे सर्व केलेले आहे. जर हे सर्व पुरेसे वाटत नाही तर स्वत: अभ्यास करावा आणि वेगळे पान बनवून चर्चा करुन मग कौल घ्यावेत कुणि कुणाचा हात धरलेला आहे का ?

किमान तीन सदस्यांनी परवाना त्रुटी दिलेल्या सुचना वापरुन दूर करण्याचा प्रयत्न केला. इतरांना न जमण्यासारखे काय आहे ? बाकीच्या संचिका चढवणाऱ्यांचे रेकॉर्ड काय आहे ? बेजबाबदारपणा आणि अविवेकीवृत्ती यासाठी माझ्याकडे उत्तर नाही (आणि अतीअविवेकी अतीबेजबाबदारांशी चर्चेत रसही नाही).

पुढील चर्चा विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथेच करावी.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:४०, २१ जानेवारी २०१७ (IST)Reply


प्रसन्न (१५ फेब्रुवारी २०१७)

संपादन

प्रसन्न

संपादन

माझ्याकडे काही गाणी आहे जे ईस्ट इंडियन बोलीभाषेतले आहे. तर त्याला कुठे अपलोड करू ते सांगा. माझ्या हिशोबाने त्याला कॉपीराईट आहे. परंतु फेअर दिलिंग चालणार का? https://indiankanoon.org/doc/1013176/ पहा काही प्रसन्न हल होतील --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:४५, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply


:) १) लिगल गोष्टींना खूप सगळे ॲंगल असतात. मराठीत 'पी हळद आणि हो गोरी' अशी म्हण आहे, इंजेक्शन घे आणि माणसाचा रंग बदल असे सहज होत नसते, ( आय मीन जगात प्रत्येक गोष्टीसाठी शॉर्टकट असतीलच असे नाही- मेनी प्लेसेस वन मे हॅव टू फॉलो रूल्स) तुम्ही दिलेली https://indiankanoon.org/doc/1013176/ (२०१२च्या आधीच्या काही काळासाठी ॲप्लीकेबल असेल का ते तपासावयास हवे) हि लिंक २०१२ च्या अमेंडमेंट्ससाठी अपडेटेड आहे का ? काय अपडेटेड नाही याची मला कल्पना असते पण असे misimpression अपडेटेड नसलेली गोष्ट तुम्ही अजून इतर लोकांना दाखवलीत तर तुम्ही इतरांना misguide करणार नाही का ? म्हणजे misimpression मध्ये समजा तुम्ही एखादी ॲक्शन केली आणि मग दुसऱ्या कुणि तुमची कॉपी केली तर ? म्हणूनच s:en:Portal:Copyright law/Copyright law of India वर काम करण्यास आपणास सुचवले होते. (s:en:Indian Copyright Law आणि इनकमटॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर बहुधा २०१२ अमेंडमेट अपडेटेड व्हर्शन आहेत पण s:en:Indian Copyright Law अजून क्रॉस व्हेरीफाय व्हायचे बाकी आहे. इनकमटॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट व्हर्शन सोबत s:en:Indian Copyright Law क्रॉस व्हेरीफाय करण्यातही तुम्ही सहभागी होऊ शकता.
२) कॉपीराईट असलेली इस्ट इंडीयन गाणी Lyricist, Musicians, Composer जर मुव्ही/टिव्ही सिरीयल मध्ये असेल तर यातल्या (कदाचित प्रत्येकाची) लेखी परवानगी लागू शकेल. लेखी परवानगी विकिमिडीया कॉमन्सवर दिलेल्या otrs टिमला इमेलवर पाठवावी आणि मग otrs टिम कॉमन्सवर अपलोड करते. हि झाली ऑफीशील आणि चांगली पद्धत. कॉपीराईट लॉ १९५७ची अपडेटेड व्हर्शन ५ टाइम्स तरी वाचली पाहीजे.
३) s:en:Portal:Copyright law/Copyright law of India हा प्रॉजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी मी सध्या एका लॉ कॉलेजशी टच मध्ये आहे.
४) तुम्ही सुद्धा मुंबईतील लॉ कॉलेज मध्ये वर्कशॉप घेण्यासाठी संपर्क करुन पहा म्हणजे कॉपीराईट प्रोफेसर्सशी ओळखही होईल आणि कॉपीराईट बद्दल गाईडन्स पण मिळेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१४, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply


तुमचे मत समजले परंतु इतकी डोकेफोडी काम आहे हे. यात खूप वेळ जाणार ईस्ट इंडियन गाणी असे भेटतात ब्लूटूथ करून मग मी रेकोड केलेली गाणी का नाही टाकू शकत. जर सगळ्या गायकांना परमिशन मांगले तर ते विसरून जायला लागेल. खाली आपला विकी यात पाठी आहे परंतु सर्व दुसरे पुढे गेले आणि आपण 2 माहिनापासून यातच आहे. खुप असे लेख आहे ज्याला चित्र हवे वह खूप असे चित्र आहे ज्याला टॅग आहेतच नाही. मी गेल्या 10 दिवसांनी एका रोबोटचे माहिती काढायला वागतो जो आपले काम सोप्प करणार. तुम्हीही माझा साथ द्या. मेटा वर इंग्लिशवर मी बोट सोडत आहे जर भेटले तर तुम्ही त्याचे रेझुलेशन पास करा.

माझ्या कॉलेज मध्ये मी लोकांना बोलतो कि मराठी विकिपीडिया फक्त 10-20 लोक चालवतात तर ते चकित होतात. आपल्याकडे नाव आहे परंतु आपले लेखात क्यलिटी नाही याच करिता मी मराठी विकी ला करण्याचा आकर्षित प्रयत्न करतो --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:१०, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply


legalॲटwikimedia.org इथे इमेलने चौकशी करावी.
:) आभारी आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१६, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

इथे तर कधीच केलेले 3 दिवसात आले जवाब

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

Dear Tiven,

Unfortunately, I can't give legal advice to you about what law would apply to an image. See our disclaimer as to why.

What I can note is that the Foundation evaluates copyright removal requests sent to us under U.S. law. We explain more about this in our DMCA policy.

I hope that's helpful, and apologize that I cannot assist further. You may want to consult a local lawyer, who could help you understand the laws that would apply to Marathi Wikipedia specifically.

Best, Jacob

Legal Counsel

Wikimedia Foundation

पुढे काय करू? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:४३, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

>>You may want to consult a local lawyer, who could help you understand the laws that would apply to Marathi Wikipedia specifically.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४७, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

विकिपीडिया ही नॉन प्रॉफिट साठी काम करतो. वकील फुकट काम करणार? जर असेल तर मग मी बोलतो वकिलशी. तुम्ही असा वकील सुधून द्या. मुंबईमध्ये असे दैवते भेटत नाही तुमचे काय मत??--टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:०८, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

न्यायालयांच्या आवारात फ्रि लिगल एड क्लिनीक असतात तेथे मदतीची विनंती करुन पहावी किंवा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या लिगल एड क्लिनीक मध्ये चौकशी करुन पहावी.
(बाकी कोणती केस नसताना वकीलाचा सल्ला घेणे अवघड आहे नाही ? कुणि केस केली तर फेस करण्यासाठी वकील काय भाव (रेट) सांगतील ? वकीलांचा सल्ला घेणे अवघड आहे तरीही तुम्ही माहित नसलेली रिस्क घेऊ इछिता आणि इतरांनाही रिस्क घ्या म्हणून सांगता आहात ? )
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२९, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

साहेब गैर कानूनी कामे, तस्करी,हत्या नाही करत. कोणाची कामे चोरी नाही करत. वरीस्ठ असून तुम्हाला मी विकिपीडियाचे सिद्धांत (educational use) सांगतो. शिक्षणाकरिता सगळं चालते. या करिता तुम्ही हे मूळ website पहा https://wikimediafoundation.org/wiki/Terms_of_Use यात स्पस्ट लिहिले आहे the content of articles and other projects is for informational purposes वह लीगल दुवा पहा http://www.lexology.com/library/detail.aspx?g=4c426ccb-a002-4256-9a0a-36039b2856a3 यात लिहले recent developments पाहावे. जर चुकलू तर बोला --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:०९, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply


>>You may want to consult a local lawyer, who could help you understand the laws that would apply to Marathi Wikipedia specifically.
तुम्ही ज्या आर्टीकलचा हवाला दिला आहे ते http://www.rkdewan.com सोबत काम करतात का ते पहा त्यांचा काँटॅक्ट http://www.rkdewan.com/contactus.php इथे दिसतो तुम्ही त्यांनाच काँटॅक्ट करुन विचारा. >>You may want to consult a local lawyer, who could help you understand the laws that would apply to Marathi Wikipedia specifically. हा ऑफीशीअल सल्ला तुम्हाला मिळालेला आहेच.
विकिपीडियाचे सिद्धांत http://freedomdefined.org/Definition हे सुद्धा फालो करण्यास सांगतात, तुम्ही ते किमान वाचले आहे का ?
आणि तुम्ही कुणा वकीलाचा प्रत्यक्ष सल्ला घेत नाही तो पर्यंत मी माझ्या बाजूने ह्या वर अधिक चर्चा थांबवतो आहे. चर्चेसाठी आभारी आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:४२, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

मी कॉन्टॅक्ट करतो परंतु माझा औदा काय? मी कोण आहे याचा डेफिनाशन घ्याल का? याचे उत्तर घ्या पुढचे मी करतो --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:१७, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

https://wikimediafoundation.org/wiki/Terms_of_Use
धन्यवाद माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२६, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply
Return to the project page "कॉपीराइट क्रांती".