विकिपीडिया चर्चा:अडवणूक नीती

Latest comment: १२ वर्षांपूर्वी by पुणेरीपुणेकर

सूचना: पूर्वी वगळलेला लेख तुम्ही पुन्हा लिहित आहात.'

नक्की पुन्हा लिहायचे का? या लेखाची वगळल्याची नोंद तुमच्या संदर्भाकरीता:

  • ११:४५, २६ सप्टेंबर २०१२ Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) वगळले पान विकिपीडिया चर्चा:अडवणूक नीती (Fan of Joker ने नवीन वाढविलेली अनेक पाने एकावेळी वगळा)

वरील सूचना मुद्दाम येथे टाकली आहे कारण हे चर्चापान यापूर्वी तयार केले होते तयार करणाराचे नावही वरील सूचनेत आहे. पुन्हा हे पान कुणीतरी तयार करायला घेतले हे तयार करताना असे लिहिले होते की (en:Blocking_policy वरुन भाषांतरित करण्यास सरुवात केली) भाषांतर कधी पुरे होणार? भाषांतराच्या कामासाठी शुभेच्छा. अशोक जगधने (चर्चा) २२:१२, १० नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

तुम्ही विकिपीडिया चर्चा:अडवणूक नीती आणि विकिपीडिया:अडवणूक नीती यांमध्ये बहुधा गल्लत करत आहात. विकिपीडिया:अडवणूक नीती हे पान मी तयार केले ते कधीच कोणीही वगळले नव्हते/नाही. मी दुसऱ्या लेखांवर (अरुण शौरी, रॉबर्ट वड्रा, स्वतंत्र पक्ष, शशी तरूर, जसपाल भट्टी, सायना नेहवाल, कुळीथ, पोकळा, कारळे, हेलन केलर, रिचर्ड डॉकिन्स, इंदिरा गांधी, विश्वास नांगरे पाटील, भारताचा योजना आयोग, लुसियस ॲनेयस सेनेका, नागनाथ कोत्तापल्ले, अशोक खेमका, माधुरी दीक्षित, सुब्रमण्यम स्वामी) ‎ आणि (नाईलाजाने कराव्या लागलेल्या) विविध पानांवरील चर्चा यात गुंतून गेलो होतो त्यामुळे हे विसरूनच गेलो. तुम्हीही तुमच्या मौल्यवान योगदानांतून थोडा वेळ काढून मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हालाही हे भाषांतर करण्यासाठी सप्रेम आमंत्रण.- पुणेरीपुणेकर (चर्चा) २३:२७, १० नोव्हेंबर २०१२ (IST)Reply
पुणेरी, तुमच्या ज्ञानाची कल्पना असल्याने व तुमच्याकडून विकिपीडिया चर्चा:अडवणूक नीती आणि विकिपीडिया:अडवणूक नीती यांमध्ये बहुधा गल्लत होण्याची शक्यता नव्हे पूर्ण खात्री होती म्हणूनच सूचना आधीच नमूद केली होती. तरीही तुम्ही तुमचे ज्ञान दाखवून माझी आपल्याविषयीची खात्री पूर्ण करून दिल्याबद्दल धन्यवाद. विकिपीडियावर काहीही लपवून ठेवले जात नाही हे वगळलेले पान कधी कोणी किती वाजता वगळले होते हे आपण कधीही पाहू शकता तसेच मी लिहितानाही लिहिले होते >>>वरील सूचना मुद्दाम येथे टाकली आहे कारण हे चर्चापान यापूर्वी तयार केले होते<<<< वर परत पाहून खात्री करू शकता. आणि तूमच्या अडवणूक नीतीच्या कामात मी योगदान देऊ शकत नाही तुमच्या अडवणूक नीतीच्या कामाला माझ्याकडून शुभेच्छा. अशोक जगधने (चर्चा) २३:४५, १० नोव्हेंबर २०१२ (IST)Reply
तुमच्यासारख्या मौल्यवान योगदान करणाऱ्या सदस्याची माझ्याविषयीची खात्री पूर्ण करू शकलो यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. तरीही ">>>पुन्हा हे पान<<< कुणीतरी तयार करायला घेतले" असे तुम्ही लिहिले असल्याने माझ्या गैरसमजातून मी या खात्रीस खरोखर पात्र आहे का याबद्दल माझ्या मनात शंका आहे ती दूर करावी म्हणजे खरोखरच कृतकृत्य झाल्याचे समाधान मला मिळेल. शिवाय मला याआधी कधीच माहिती नसलेले "विकिपीडियावर काहीही लपवून ठेवले जात नाही" यागोष्टीचे ज्ञान करून दिले त्याबद्दलही धन्यवाद. हे पान तयार करण्यास तुम्ही नकार दिल्याने तुमच्याकडून मिळाल्या असत्या अशा इतर मार्गदर्शक गोष्टींना मी मुकणार आहे त्यामुळे मला वाईट वाटते आहे. तरीही तुमची कृपादृष्टी माझ्यावर आता आहे तशीच चालू ठेवावी ही विनंती.- पुणेरीपुणेकर (चर्चा)
पुणेरी, >>पुन्हा हे पान<<< याचा संबंध आपण या पानाशी लावू शकता. तुमच्या विनंतीप्रमाणे माझी कृपादृष्टी तुमच्यावर राहिली तर मलाही कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळेल. अशोक जगधने (चर्चा) ००:२७, ११ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply
विकिपीडिया_चर्चा:अडवणूक_नीती या पानावरील "पुन्हा हे पान" या लिखाणाचा रोख विकिपीडिया:छळणूक या पानाकडे आहे हे समजण्याची माझी बौद्धिक पातळी नाही आहे, पण तुमची कृपादृष्टी माझ्यावर अशीच चालू राहिली तर मलाही हे लवकरच उमगू लागेल. त्यामुळे माझ्यावर कृपादृष्टी ठेवण्याचे मान्य केल्याबद्दल धन्यवाद! - पुणेरीपुणेकर (चर्चा) १८:०५, ११ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply
महत्वाची गोष्ट म्हणजे पुणेरीने ज्या दुव्या वरूण हा लेख तयार करायला सुरवत् केली तो दुवा/पान इंग्लिश विकिचर २०१० मध्ये वगळण्यात आले होते. त्यामुळे (????) राहुल ने हे चर्चा पान वगळले.
FOJ12345 (चर्चा) १२:३८, १२ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply
लेख लिहीण्याची सुरुवात en:Wikipedia:Blocking_policy या इंग्रजी विकिपीडियाच्या policy पानाचेच भाषांतर करून केली होती. पण बदलांचा आढावा देताना चुकीचा en:Blocking_policy हा दुवा दिला होता. एवढी प्रचंड मोठी चूक माझ्या हातून झाली याबद्दल समस्त विकिसमाजाची मी माफी मागतो. परत बदलांचा आढावा लिहिताना अशी घोडचूक मी करणार नाही आणि तुमचा अमूल्य वेळ वाया घालवणार नाही असे वचन देतो.- पुणेरीपुणेकर (चर्चा) १३:११, १२ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply
Return to the project page "अडवणूक नीती".