विकिपीडियावरील नेहमी वापरल्या जाणाऱ्या साच्यांची यादीसंपादन करा
विकिपीडियावर संवाद साधताना विविध साचे वापरता येतात. काही साचे हे केवळ विशिष्ट लेखांतच वापरता येतात. उदा. शहर साचे केवळ शहरांवरील लेखांत वापरता येतील इतरत्र नाही. पण काही साचे अनेक वेळा वापरले जातात. त्याची माहिती व ते केव्हा वापरावेत खाली दिली आहे.
कसा वापरावा
कधी वापरावा
कसा प्रकट होतो
{{helpme}}
विशेषत: नवोदीतांसाठी उपयुक्त. कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास आपल्या चर्चापानावर हा संदेश वापरावा, इतर संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील
मला मदत हवी आहे!
मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा
एखाद्या लेखाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल अथवा माहितीच्या योग्यतेबद्दल शंका असेल तेव्हा
या लेखाच्या/विभागाच्या नि:पक्षपातीपणा आणि/किंवा वास्तवाधारित अचूकतेसंबंधी शंका व्यक्त केली गेली आहे. या संदर्भात चर्चेसाठी चर्चापान पहा.
{{काम चालू}}
आपण एखाद्या लेखावर काम करत आहोत हे वाचकांना व इतर संपादकांना दर्शविण्यासाठी
हा लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला / भाषांतरीत केला जात असण्याची शक्यता आहे. तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा.
हा लेख 11 वर्षां पूर्वी सदस्य:ज(चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा)कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती.
{{पुनर्लेखन}}
एखाद्या लेखात महत्त्वाचे बदल/ पुनर्लेखन केल्यावर इतरांचे अभिप्राय मिळवण्याकरीता
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो.
{{जाणकार}}
जाणकारांची मदत मिळवण्याकरीता
या लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.. कृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.
लेखांत चुका (अशुद्धदलेखन, चुकीचे शीर्षक/मजकूर) आढळल्यास व महत्त्वाचे बदल सुचवण्यासाठी. {{पानकाढा}} प्रमाणे हा साचा पान काढण्याविषयी सांगत नाही
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
{{सूचना}}
सूचना संदेशाकरीता
सूचना: येथे तुमची सूचना दिसेल
{{वर्ग}}
लेखाचे वर्गीकरण करण्याची विनंती करण्यासाठी
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}})(कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.)
{{हा लेख}}
एकाच नावाच्या संबंधित/नावासारखे अनेक लेख असले तर नि:संदिग्धीकरणाकरीत उदा-मालवणी
हा लेख {{{1}}} याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, [[{{{1}}} (निःसंदिग्धीकरण)]].
{{स्रोत}}
आपल्या संपादनाला स्रोत/संदर्भ पुरवण्याकरिता. येथे इतर घटक/variables देखील स्पष्ट करावे लागतात
"[{{{पत्ता}}} {{{म}}}]", {{{प्र}}}
{{welcome}}
नव्या सदस्याचे स्वागत करण्यासाठी
साच्याचे प्रकटीकरण मोठे आहे
{{fasthelp}}
अनामिक anonymous सदस्याचे स्वागत व सहकार्य करण्यासाठी
साच्याचे प्रकटीकरण मोठे आहे
{{संदर्भ हवा}}
एखाद्या माहितीबद्दल/वाक्याबद्दल आपल्याला शंका वाटत असेल तर संदर्भाची मागणी करण्यासाठी