विकिपीडिया:मासिक सदर/जून २००८

मुखपृष्ठ सदर लेख
भारतीय प्रीमियर लीग
भारतीय प्रीमियर लीग

२००७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे स्थापित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम २००८ भारतीय प्रीमियर लीग आहे. हंगामाची सुरवात १८ एप्रिल २००८ रोजी झाली तर अंतिम सामना १ जून २००८ रोजी खेळवला गेला. लीग मध्ये ८ संघाचा समावेश करण्यात आलेला आहे. गट विभागात होम आणि अवे पद्धतीने प्रत्येक संघ इतर संघा सोबत २ सामने खेळला. गट विभागा नंतर उपांत्य आणि अंतिम सामना खेळवला गेला.

२० फेब्रुवारी २००८ रोजी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युवराजसिंग आणि विरेंद्र सेहवाग यांना आयकॉन खेळाडूचे पद देण्यात आले.

संक्षिप्त निकाल गट सामने (गुणस्थिती) नॉक
आउट
संघ १० ११ १२ १३ १४
चेन्नई १० १२ १२ १४ १४ १४ १६ W L
हैद्राबाद
दिल्ली १० १० १२ १३ १५ L
पंजाब १० १० १२ १४ १६ १८ १८ २० L
कोलकाता १० १० १० १० ११ १३
मुंबई १० १२ १२ १२ १२ १४
राजस्थान १० १० १२ १४ १६ १८ २० २२ २२ W W
[[|बेंगलोर]]


पुढे वाचा...