विकिपीडिया:दिनविशेष/सप्टेंबर १९

सप्टेंबर १९:

  • १८९३ - न्यूझीलंडमध्ये, निवडणूक कायद्याला गव्हर्नरने संमती दिली आणि सर्व महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
  • १९८२ - स्कॉट फॅहलमन यांनी कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी बुलेटिन बोर्डवर पहिले इमोटिकॉन :-) आणि :-( पोस्ट केले.
  • २००७ - ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटखेळाडू व क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदवण्यासाठी (फक्त १२ चेंडू) अशी कामगिरी युवराजसिंहने (चित्रित) केली.

जन्म:

मृत्यू:

मागील दिनविशेष: सप्टेंबर १८ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर १६