अनंतराव दामले

मराठी चित्रपट निर्माते व प्रभात फिल्म कंपनीचे संचालक

अनंतराव विष्णूपंत दामले (जन्मदिनांक अज्ञात - सप्टेंबर १९, इ.स. २००१) हे मराठी चित्रपट निर्माते आणि प्रभात फिल्म कंपनीचे संचालक होते.

चित्रपट निर्मितीसंपादन करा

दामल्यांनी प्रभात फिल्म कंपनीच्या इतिहासावर इट्स प्रभात नावाच्या माहितीपटाची निर्मिती केली. इ.स. २००३-०४ साली झळकलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन माधवी वैद्य यांनी केले आहे. या माहितीपटाला इ.स. २००४ सालच्या भारतातील ५२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत "सर्वोत्कृष्ट चरित्रपट" पुरस्कार जाहीर झाला.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.