विकिपीडिया:दिनविशेष/जून २७
जून २७: जिबूतीचा स्वातंत्र्यदिवस:
- ६७८ - पोप अगाथोच्या पोपपदाची सुरूवात.
- १५७१ - इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथने ऑक्सफर्ड विद्यापीठात पहिले प्रोटेस्टंट कॉलेज स्थापन करण्याचा हुकुम जारी केला.
जन्म:
- १८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.
- १८६९ - हॅन्स स्पेमन, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
मृत्यू:
- १८३९ - रणजित सिंह, पंजाबातील शीख साम्राज्याचे पराक्रमी संस्थापक.(चित्रित)
- २००२ - कृष्णकांत, भारतीय उपराष्ट्रपती.