विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल ३०
- १७८९ - न्यू यॉर्क शहरामध्ये पदाची शपथ घेऊन जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिका देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.
- १९४५ - दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय निश्चित झाल्यानंतर नाझी जर्मनीचा चान्सेलर ॲडॉल्फ हिटलरने पत्नी इव्हा ब्राउनसोबत बर्लिनमध्ये आत्महत्त्या केली.
- १९७५ - अमेरिकेने ७,००० अमेरिकन नागरिक व दक्षिण व्हियेतनामी व्यक्तींना हेलिकॉप्टरद्वारे सैगॉनमधून सुरक्षित स्थळी हलवले. काही वेळानंतर उत्तर व्हियेतनामने सैगॉनवर कब्जा मिळवला व व्हियेतनाम युद्ध संपुष्टात आले.