विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल ११
एप्रिल ११: शिक्षक हक्क दिन (महाराष्ट्र)
जन्म:
- १८२७ - जोतीबा फुले, भारतीय विचारवंत, समाजसुधारक.(चित्रित)
- १८६९ - कस्तुरबा गांधी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींच्या पत्नी
- १९०४ - के.एल्. सैगल, चित्रपट अभिनेते व पार्श्वगायक
- १९०६ - डॉ. सुमित्र मंगेश कत्रे, संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक.
- १९५१ रोहिणी हट्टंगडी, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू:
- २००० - कमल रणदिवे, भारतीय कर्करोग संशोधक.