विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल १०
जन्म:
- १७५५ - सामुएल हानेमान , होमिओपॅथीचे जनक
- १९०१ - डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थशास्त्रज्ञ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू.
- १९१७ - रॉबर्ट बर्न्स वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
- १९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.
मृत्यू:
- १३१७ - संत गोरा कुंभार, मराठी संत.
- १९३७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोशकार.
- १९६५ - डॉ. पंजाबराव देशमुख, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री.
- १९९५ - मोरारजी देसाई, भारताचे ४थे पंतप्रधान.