शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 • या अभियान कालावधी दरम्यान अलिकडे लेखन / संपादन झालेले काही लेख: 'अंगणवाडी'; 'कोषटवार दौलतखान विद्यालय, पुसद'; 'ऐरोली'; द.ता. भोसले; ई लर्निंग; 'मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीका'; नारायण रामचंद्र भोसले; अंबेजोगाई; मुक्ता साळवे; आंतरविद्याशाखीय; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ; नरहर अंबादास कुरुंदकर; शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे; अशोक रामचंद्र केळकर; श्रीकृष्ण राऊत; वासुदेव बळवंत पटवर्धन यात आपण अधीक लेखन करू शकता अथवा असेच आणखीन लेखन संपादन करु शकता. अभियानात सहभागी लेखक, संपादकांचे आभार.


विकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे (अथवा इतरांना सांगून स्वत:बद्दल लिहवून घेणे) टाळा.
(विकिपीडियावर आपण आडनावांबद्दल किमान दोन परिच्छेद लिहून ज्ञानकोशीय लेख लिहू शकता अथवा व्यक्ती नावे विक्शनरी सूचीत जोडू शकता)


 

मराठी मित्रांनो, मराठीत लिहा  !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती