कोषटवार दौलतखान विद्यालय (पुसद)

(कोषटवार दौलतखान विद्यालय, पुसद या पानावरून पुनर्निर्देशित)

को.दौ.विद्यालय म्हणजे कोषटवार दौलतखान विद्यालय हे शिक्षण प्रसारक मंडळ, पुसद द्वारा संचलीत, महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील एक प्रसिद्ध विद्यालय अाहे. कोषटवार दौलतखान विद्यालयाची स्थापना ३० जून १९१४ या वर्षी झाली. [१]



इतिहास संपादन

कोषटवार दौलतखान विद्यालयाची स्थापना ३० जून १९१४ या वर्षी ॲंग्लो व्हर्नॅक्यूलर स्कूल या नावाने मोहम्मद रफीउद्दीन यांच्या सराईत(धर्मशाळेत) झाली. दौलतखान पटेल आणि कोषटवार निधी ट्रस्ट यांच्या आर्थिक मदतीने शाळेचा विकासास हातभार लागला आणि १९६४ मध्ये शाळेचे नामकरण "कोषटवार दौलतखान विद्यालय बहूद्देशीय ऊच्च माध्यमिक शाळा" असे केले गेले.

== ==आनंदराव करे

उल्लेखनीय विद्यार्थी संपादन

संलग्न महाविद्यालय संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-04. 2014-08-26 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-10. 2014-08-26 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.lokprabha.com/20110114/shreeman.htm