वाशिम लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

वाशिम महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० वसंतराव फुलसिंह नाईक काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ गुलाम नबी आजाद काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ गुलाम नबी आजाद काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ अनंतराव विठ्ठलराव देशमुख काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ अनंतराव विठ्ठलराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ पुंडलिकराव रामजी गवळी शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ सुधाकरराव राजुसिंह नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ भावना गवळी शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ भावना गवळी शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल संपादन

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन