लोढा समूह

(लोढा समुह या पानावरून पुनर्निर्देशित)

लोढा किंवा मॅक्रोटेक डेव्हलपर्स (पूर्वीचे नाव : लोढा डेव्हलपर्स) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय स्थावर मालमत्ता कंपनी आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. [] कंपनीची स्थापना १९८० मध्ये मंगल प्रभात लोढा यांनी केली होती. [] मुंबई, ठाणे, हैदराबाद, पुणे आणि लंडन येथे त्यांनी निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित केल्या आहेत . लोढा अल्टामाउंट, द वर्ल्ड टॉवर्स, लोढा बेलिसिमो, ट्रम्प टॉवर मुंबई आणि लोढा पार्क हे त्यांचे काही उल्लेखनीय प्रकल्प आहेत. [] [] [] मुंबईजवळील पालवा ही एकात्मिक स्मार्ट सिटी विकसित करण्याचे श्रेयही कंपनीला जाते. [] [] १९ एप्रिल २०२१ रोजी कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर म्हणून सूचीबद्ध झाली. [] []

लोढा समूह
शेअर बाजारातील नाव एन.एस.ई.LODHA
बी.एस.ई.543287
महत्त्वाच्या व्यक्ती Abhishek Lodha[] (CEO & MD)
उत्पादने Residential, Commercial
एकूण इक्विटी साचा:Up ५,१२५.८५ कोटी (US$१.१४ अब्ज) (2021)

संदर्भ

संपादन
  1. ^ "Abhishek Lodha: Property pasha". Forbes India. 21 September 2018.
  2. ^ Bundhun, Rebecca (17 April 2015). "Branded Homes Make Waves Among the Elite in India". The New York Times.
  3. ^ a b Bhua, Rajiv (5 March 2013). "The high rise of Abhisheck Lodha". Fortune.
  4. ^ "Donald Trump back in Mumbai, this time with Lodha Group". Business Standard. 18 September 2013.
  5. ^ Kenney, Carolyn; Norris, John (14 June 2017). "Trump's Conflicts of Interest in India". Center for American Progress.
  6. ^ "Palava City, Navi Mumbai, Mohali top emerging cities: JLL". Zee News. 26 September 2017.
  7. ^ "Lodha Group's Palava ranked India's No. 1 City to Live In by Jones Lang LaSalle". The Financial Express (India). 10 September 2017.
  8. ^ "Lodha Developers changes name to Macrotech". Business Standard. 31 May 2019.
  9. ^ Nandy, Madhurima (23 April 2021). "Post IPO, Moody's changes Macrotech's rating outlook to positive". Livemint.