मुंबई रोखे बाजार
आशिया खंडातील सर्वात जुने रोखे बाजार
मुंबई रोखे बाजार (Bombay Stock Exchange, संक्षेप: बी.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या बी.एस.ई.चा बाजार मुल्याबाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात ११वा क्रमांक लागतो. सध्या सुमारे ५००० पेक्षा अधिक कंपन्या बी.एस.ई.वर रोखे व समभागांची खरेदी विक्री करतात. ऑक्टोबर २०१२ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,२०३ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.

मुंबई रोखे बाजाराची मुंबईमधील दलाल रस्त्त्यावरील इमारत
हे सुद्धा पहासंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत