लुधियाना जंक्शन रेल्वे स्थानक

लुधियाना जंक्शन हे पंजाबच्या लुधियाना शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले लुधियाना पंजाबातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्लीकडून अमृतसर, जम्मू, कटरा इत्यादी शहरांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या लुधियानामार्गे जातात.

लुधियाना
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक फलक
स्थानक तपशील
पत्ता लुधियाना, पंजाब
गुणक 30°54′43″N 75°50′53″E / 30.91194°N 75.84806°E / 30.91194; 75.84806
समुद्रसपाटीपासूनची उंची २४६ मी
मार्ग अंबाला-अटारी मार्ग
लुधियाना-फझिल्का मार्ग
लुधियाना-चंदीगढ मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७०
विद्युतीकरण होय
संकेत LDH
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर रेल्वे
स्थान
लुधियाना जंक्शन रेल्वे स्थानक is located in पंजाब
लुधियाना जंक्शन रेल्वे स्थानक
पंजाबमधील स्थान

प्रमुख रेल्वेगाड्या

संपादन