लुईव्हिल हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात इंडियाना राज्याच्या सीमेजवळ व ओहायो नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ७.४१ लाख लोकसंख्या असणारे लुईव्हिल अमेरिकेमधील २७व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १८व्या शतकामधील फ्रान्सचा सम्राट सोळावा लुई ह्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.

लुईव्हिल
Louisville
अमेरिकामधील शहर


लुईव्हिल is located in केंटकी
लुईव्हिल
लुईव्हिल
लुईव्हिलचे केंटकीमधील स्थान
लुईव्हिल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
लुईव्हिल
लुईव्हिल
लुईव्हिलचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°15′N 85°46′W / 38.250°N 85.767°W / 38.250; -85.767

देश Flag of the United States अमेरिका
राज्य केंटकी
स्थापना वर्ष इ.स. १७८०
क्षेत्रफळ ४६९.५ चौ. किमी (१८१.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४६१ फूट (१४१ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ७,४६,९०६
  - घनता १,९२४ /चौ. किमी (४,९८० /चौ. मैल)
  - महानगर १४,५१,५६४
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.louisvilleky.gov

केंटकी डर्बी ही जगप्रसिद्ध घोड्यांची शर्यत लुईव्हिल येथे भरवली जाते.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: