रोस्तोव दॉन
रशियामधील एक मोठे शहर
(रोस्तोव-ऑन-दॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
रोस्तोव याच्याशी गल्लत करू नका.
रोस्तोव दॉन (रशियन: Росто́в-на-Дону́) हे रशिया देशाच्या रोस्तोव ओब्लास्ताचे व दक्षिण संघशासित जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आहे. रोस्तोव शहर रशियाच्या नैऋत्य भागात दॉन नदीच्या काठावर अझोवच्या समुद्रापासून २० किमी अंतरावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.९ लाख लोकसंख्या असलेले रोस्तोव रशियामधील एक मोठे शहर आहे.
रोस्तोव दॉन Росто́в-на-Дону́ |
|||
रशियामधील शहर | |||
रोस्तोव दॉन |
|||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | रोस्तोव ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. १७५६ | ||
क्षेत्रफळ | ३४८.५ चौ. किमी (१३४.६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ११,०३,७०० | ||
- घनता | ३,१६७ /चौ. किमी (८,२०० /चौ. मैल) | ||
- महानगर | १०,८९,२६५ | ||
प्रमाणवेळ | मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. रोस्तोव हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |