रोस्तोव (रशियन: Ростов) हे रशिया देशाच्या यारोस्लाव ओब्लास्तमधील एक लहान शहर आहे. इ.स. ८६२ साली स्थापन झालेले रोस्तोव हे रशियामधील सर्वात जुने शहर मानले जाते. हे शहर मॉस्कोच्या ईशान्येस २०२ किमी अंतरावर स्थित आहे.

रोस्तोव
Ростов
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
यारोस्लाव ओब्लास्तचे रशियामधील स्थान
रोस्तोव is located in यारोस्लाव ओब्लास्त
रोस्तोव
रोस्तोव
रोस्तोवचे यारोस्लाव ओब्लास्तमधील स्थान

गुणक: 57°11′N 39°25′E / 57.183°N 39.417°E / 57.183; 39.417

देश रशिया ध्वज रशिया
विभाग यारोस्लाव ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. ८६२
क्षेत्रफळ ३२ चौ. किमी (१२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ३१,७९२
  - घनता ९८० /चौ. किमी (२,५०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ४:००
अधिकृत संकेतस्थळ

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील रोस्तोव हे एक स्थानक आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत