राष्ट्रीय महामार्ग ७९ (जुने क्रमांकन)

राष्ट्रीय महामार्ग ७९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता राजस्थानच्या अजमेर शहरास चित्तोडगढ, रतलाम मार्गे मध्य प्रदेशमधील धारशहरास जोडतो.

भारत  राष्ट्रीय महामार्ग ७९
लांबी ५०० किमी
सुरुवात अजमेर
मुख्य शहरे भिलवाडा, चित्तोडगढ, मंदसौर, रतलाम
शेवट धार
राज्ये मध्य प्रदेश (२८०), राजस्थान (२२०)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ