राष्ट्रीय महामार्ग १ (जुने क्रमांकन)


राष्ट्रीय महामार्ग १ हा उत्तर भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४५६ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमेवरील पंजाब राज्यातील, अत्तारी ह्या गावाशी जोडतो[१]. अंबाला, जालंधर, लुधियानाअमृतसर ही रा. म. १ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग १
National Highway 1 (India).png
लांबी ४५६ किमी
सुरुवात दिल्ली
मुख्य शहरे दिल्ली - अंबाला - जालंधर - लुधियाना - अमृतसर - अत्तारी
शेवट अत्तारी, पंजाब
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. २ - दिल्ली
रा. म. ८ - दिल्ली
रा. म. १० - दिल्ली
रा. म. २४ - दिल्ली
रा. म. ५८ - दिल्ली
रा. म. २२ - अंबाला
रा. म. ६५ - अंबाला
रा. म. १अ - जालंधर
रा. म. ७१ - जालंधर
रा. म. १५ - अमृतसर
राज्ये दिल्ली: २२ किमी
हरियाणा: १८० किमी
पंजाब: २५४ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनासंपादन करा

  1. ह्या महामार्गावरील जालंधर ते दिल्ली या शहरांमधिल ३८० किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
  2. ह्या महामार्गावरील ४९ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसऱ्या टप्प्यात समावेशा झालेला आहे.[३]

हे सुद्धा पहासंपादन करा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भसंपादन करा

  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग १चे उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-09-29 रोजी पाहिले.
  3. ^ "राष्ट्रीय महामार्ग १चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-09-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ